Geography Practice Paper| Geography Test | Bhugol Practice Test | भूगोल सराव टेस्ट सोडवा.13

By MPSC Corner

Geography Practice Paper| Geography Test | Bhugol Practice Test | भूगोल सराव टेस्ट सोडवा.

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

भूगोल सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

हरियाणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचा गुरगाव हा जिल्हा सध्या कोणत्या नावाने ओळखता जातो ?

2 / 30

तलावांच्या जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात ?

3 / 30

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?

4 / 30

महाराष्ट्रातील हरिहरेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

5 / 30

कोणती खाडी हे महाराष्ट्र राज्याचे व कोकण किनारपट्टीचे अगदी दक्षिणेकडील टोक होय ?

6 / 30

खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरामध्ये जाऊन मिळते ?

7 / 30

खालीलपैकी कोणती नदी गंगा नदीची उपनदी नाही.

8 / 30

जगातील सर्वात लांब नदी कोणती ?

9 / 30

…………..ही आदिवासी जमात मेळघाट डोंगरागामध्ये बहुसंख्येने राहते ?

10 / 30

महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून आहे.

11 / 30

खरोसा लेणी पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे ?

12 / 30

चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय आहे ?

13 / 30

जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

14 / 30

खालील पर्यायांपैकी महाराष्ट्राचा राज्याप्राणी कोणता ?

15 / 30

नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसले आहे.

16 / 30

कोणता महासागर 'एस' आकाराचा आहे?

17 / 30

कोणत्या ग्रहांच्या कक्षांच्या दरम्यान लघुग्रह आढळतात ?

18 / 30

कोणती सामुद्रधुनी युरोपला आफ्रिकेपासून विभक्त करते ?

19 / 30

जगातील सर्वात मोठे नदी द्वीप कोणते आहे ?

20 / 30

ग्रँड कॅनियन कोणत्या देशात आहे ?

21 / 30

इटलीची गंगा असे कोणत्या नदीला संबोधतात ?

22 / 30

आफ्रिका खंडातील सर्वांत मोठे सरोवर कोणते ?

23 / 30

सर्वाधिक भूकंपप्रवण देश कोणता आहे ?

24 / 30

टिहरी धरणातील जलाशयाचे नाव काय आहे ?

25 / 30

इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय कोठे आहे ?

26 / 30

लोकटक हे तरंगते सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

27 / 30

कर्कवृत्ताला सर्वात जवळ असणारे शहर कोणते ?

28 / 30

धुव्वाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे?

29 / 30

गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे?

30 / 30

पृथ्वीच्या स्वत:भोवती फिरण्यास........असे म्हणतात.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button