Marathi Grammar Practice Paper | Marathi Vyakaran Practice Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक – 12

By MPSC Corner

Marathi Grammar Practice Paper | Marathi Vyakaran Practice Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 50

⏺ Passing – 25

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची मराठी व्याकरण टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट पेपर सोडवा.

1 / 50

'तिने भिकाऱ्याला पैसा दिला', हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

2 / 50

खालील वाक्यातील वानर शब्दाची जात ओळखा

वानर वडावर चढले

3 / 50

व्यंजनाचा उच्चार करताना आपले तोंड बंद किंवा संकुचित असते म्हणून व्यंजनांना______ असेही म्हणतात.

4 / 50

'प्रत्यक्ष' शब्दाचा विग्रह ओळखा?

5 / 50

..................हे नाम वस्तुस्वरुपात दाखविता येत नाहीत.

6 / 50

लिहिण्याची हातोटी या शब्दसमूहासाठी योग्य पर्याय निवडा.

7 / 50

रस्ताने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत.या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे.

8 / 50

तोंड दाबून बुक्क्यांचा मार म्हणजे काय ?

9 / 50

'झिपरू' या कादंबरीचे लेखक कोण आहेत?

Www.MpscCorner.Com

10 / 50

भद्रजन या शब्दाचा खालील पैकी कोणता शब्द विरुद्धार्थी आहे ?

11 / 50

मराठी मुळाक्षरात...........हे व्यंजन स्वतंत्र आहे ?

12 / 50

सांगाडे ' या शब्दाचे एकवचन सांगा.

Www.MpscCorner.Com

13 / 50

'साप माझ्या समोरून गेला' या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा

14 / 50

केशवकुमार म्हणून कोणत्या कवीचा उल्लेख केला जातो ?

15 / 50

पुढील वाक्यातील विशेषण ओळखा ‘ चपळ घोड्याने शर्त जिंकली’

16 / 50

क्' पासून 'म्' पर्यंतच्या सर्व व्यंजनांना______

म्हणतात ?

17 / 50

'बिढार'ही कादंबरी कोणाची आहे?

Www.MpscCorner.Com

 

18 / 50

भाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे तीन गट पडतात हे विधान खरे आहे.

19 / 50

मन्वंतर या शब्दाचा संधी कोणता ?

20 / 50

नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास................ म्हणतात?

21 / 50

'मला संकष्टीला चंद्र दिसला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

22 / 50

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द ओळखा.

23 / 50

मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती?

24 / 50

तो मठ्ठ मुलगा आहे. सर्वनामाचा प्रकार ओळखा.

25 / 50

राजहंस नामाचे स्त्रीलिगी रूप कोणते होईल?

26 / 50

एकाक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा.

27 / 50

'सावकाश' या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा?

 

 

28 / 50

जे खरे असेल ते तू बोलावेस वाक्य प्रचार ओळखा.

29 / 50

पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा.

30 / 50

आता विश्वातमके देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती ?

31 / 50

मला कडू कारले आवडते. विशेषणाचा प्रकार सांगा.

32 / 50

क्रियेला पुढीलपैकी कोण जबाबदार असतो ?

33 / 50

'त्यांच्या घरावर कौले आहेत' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा?

34 / 50

नरसिंह' हा कोणता समास आहे ?

Www.MpscCorner.Com

35 / 50

ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे.

36 / 50

जीवाची उलघाल होणे याचा अर्थ काय ?

37 / 50

मराठीत नामाचे' मुख्य किती प्रकार आहेत ?

38 / 50

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला.............नाम म्हणतात.

39 / 50

'तु मुद्दाम मला त्रास दिला' या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियाविशेषण अव्यय आहे?

40 / 50

कामात तो कधीच पुढे नसायचा या वाक्याचे विदयार्थी वाक्य ओळखा.

41 / 50

खालीलपैकी कोणते व्यंजन कंपित व्यंजन आहे ?

42 / 50

मराठी लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत.

43 / 50

भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत ?

44 / 50

सुगरनचा खोपा" हा कथासंग्रह कोणी लिहीला ?

45 / 50

वाघ या शब्दाचे स्त्रिलिंगी रूप ओळखा.

46 / 50

मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत ?

47 / 50

बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल । ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.

Www.MpscCorner.Com

48 / 50

विशेषनाम हे.....................असते.

49 / 50

खालीलपैकी कोणती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी नाही?

50 / 50

प्रकृती म्हणजे काय?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button