Geography Questions Test ! भूगोल सराव टेस्ट –  4

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 भूगोल सराव प्रश्नसंच – 4

एकूण प्रश्न – 10

Passing – 5

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

भूगोल सराव टेस्ट - 4

1 / 10

एल-निनो हा उबदार पाण्याचा समुद्रप्रवाह वाहणाऱ्या देशाचा _________ किनारा आहे ?

2 / 10

कोणत्या नदीच्या मैदानास 'पीट मृदेची' भूमी असे म्हणतात.

3 / 10

पर्वतीय वाऱ्याना 'चिनुक वारे' असे कोणत्या विभागात म्हणतात ?

4 / 10

अॅमेझॉन नदीचा उगमस्थान कोणत्या पर्वतरांगेत आहे?

5 / 10

"ग्रेट बॉयर रीफ" कोणत्या देशात आहे?

6 / 10

वान्याच्या निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारे भुरुष कोणते ?

7 / 10

एक सागरी (नॉटिकल) मैल म्हणजे किती किलोमीटर अंतर ?

8 / 10

'डॉन' वृत्तपत्र कोणत्या देशातून प्रसिद्ध होते?

9 / 10

'नॅशनल पीपल्स काँग्रेस' असे कोणत्या देशाच्या संसदगृहाचे नाव आहे ?

10 / 10

'विविधतेचे खंड' असे कोणत्या खंडास म्हटले जाते?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button