Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 6

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔴 आजची टेस्ट 👇

📙 मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 6

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच - 6

1 / 20

हाती तलवार घेऊन शत्रूवर धावत जाताना तो जणू कर्दनकाळ भासत होता.' या वाक्याचा अलंकार ओळखा.

2 / 20

नाटकाच्या प्रारंभीचे स्तवनगीत यासाठी सुयोग्य पर्यायी शब्द निवडा.

3 / 20

"खोदाई' या प्रत्ययसाधित शब्दास कोणता प्रत्यय लागला आहे?

4 / 20

'स्वागत' शब्दाची संधी ओळख.

5 / 20

'अक्कलहुशारी' हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे?

6 / 20

समानार्थी शब्द सांगा, 'सोने'

7 / 20

प्रादुर्भूत होणे म्हणजे काय?

8 / 20

खालील नामाचा प्रकार ओळखा 'वात्सल्य'

9 / 20

तेलगु भाषिक नसलेला शब्द खालीलपैकी कोणता ?

10 / 20

खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा. 'प्रजेक्य'

11 / 20

खालील म्हण पुर्ण करा. केळी खाता हरखले..........देता चरकले.

12 / 20

अलंकार ओळखा.

हा दगड नाही हा चेंडूच आहे.

13 / 20

'भूषकवाहन' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

14 / 20

"शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याची शपथ घेतली. ते स्थान अजूनही दाखविण्यात येते' हे वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ?

15 / 20

कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास कोणता अलंकार होतो ?

16 / 20

"दिवसभर पावलाची रिपरिप चालू आहे.' वाक्याचा काळ ओळखा.

17 / 20

खालीलपैकी तत्सम शब्द ओळखा.

18 / 20

'लोकांनी आपण होऊन श्रमदान केले' या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा.

19 / 20

भूपती या शब्दाचा योग्य समास ओळखा.

20 / 20

'चांगला औषधोपचार लाभावा म्हणून तो मुंबईस गेला.' उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button