History Practice test ! इतिहास सराव प्रश्नसंच – 4

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 इतिहास सराव प्रश्नसंच – 4

📕 एकूण प्रश्न – 20

✅ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

0

इतिहास सराव टेस्ट - 4

1 / 20

बालहत्या प्रतिबंधक संस्था' कोणी स्थापना केली ?

2 / 20

भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

3 / 20

खालीलपैकी कोणी 'मेघदूत' या काव्याची रचना केली ?

4 / 20

मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे ?

5 / 20

खालीपैकी कोणता काळ जहाल काळ 'जहालांचा काळ' म्हणून ओळखला जातो ?

6 / 20

ऋग्वेद ....... या काळात रचले गेले.

7 / 20

गौतम बुद्ध व महावीर या दोहोंच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा........

8 / 20

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली ?

9 / 20

मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे ?

10 / 20

महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे ?

11 / 20

स्त्री पुरुषतुलना हा ग्रंथ......यांनी लिहला.

12 / 20

'विटाळ विध्वंसन' ...........यांनी लिहिले.

13 / 20

'नवरस नामा' हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला ?

14 / 20

खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा..

15 / 20

पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते ?

16 / 20

आर्य समाजाची स्थापना कोणत्या वर्षी कण्यात आली ?

17 / 20

'इंडिया हाऊस' ची स्थापना कोणी केली ?

18 / 20

पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

19 / 20

वाकाटक घराण्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते ?

20 / 20

अकबराचा पालक बैराम खान हा ..... होता.

Your score is

0%

 

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button