Geography Practice Paper In Marathi [ भूगोल सराव परीक्षा – 3]

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात.


🔴 आजची टेस्ट 👇

📙 भूगोल सराव प्रश्नसंच – 3

📕 एकूण प्रश्न – 15

✅ Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🔴 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

भूगोल सराव टेस्ट - 3

1 / 15

भूकंपलहरीची तीव्रता ....... या एककात मोजली जाते ?

2 / 15

भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा खालीलपैकी कोणत्या व्यवसायाला म्हटले जाते?

3 / 15

पावसाळा आणि हिवाळा ऋतू दरम्यानचा काळ........ चा काळ म्हणून ओळखला जातो.

4 / 15

योग्य विधान निवडा

1] तारे स्वयंप्रकाशित असतात.

2] ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो.

5 / 15

भारताचे स्थान कोणत्या गोलार्धात आहे?

6 / 15

देशातील सर्व लोह पोलाद उद्योगांचे व्यवस्थापन करणारी संस्था निवडा..

7 / 15

महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून प्रसिध्द असणारे ठिकाण निवडा.

8 / 15

आंबेसरी हा.......चा एक प्रकार आहे

9 / 15

IT HUB म्हणून ओळख असणारे महाराष्ट्रातील शहर कोणते ?

10 / 15

नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी ऑफ इंडिया चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

11 / 15

सागर तळावर तीव्र भूकंप होऊन .... सारखी आपत्ती निर्माण होते.

12 / 15

वादळाचा वेग ..... या एककात मोजला जातो.

13 / 15

लाहोर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

14 / 15

भारताच्या राष्ट्रचिन्हावर खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे प्रतिकात्मक चित्र नाही ? 1) सिंह 2) बैल 3) वाघ 4) हत्ती

15 / 15

भूपृष्ठाला लागून वातावरणाचा जो थर असतो त्याला ......... असे म्हणतात

Your score is

0%

▪️स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

1 thought on “Geography Practice Paper In Marathi [ भूगोल सराव परीक्षा – 3]”

Leave a Comment