𝗚𝗲𝗼𝗴𝗿𝗮𝗽𝗵𝘆 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗤𝘂𝗶𝘇 ! भूगोल सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

✓ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 10

Passing – 5

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले चुकलेले प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यावे.

• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून भूगोल सराव प्रश्नसंच – 1 सोडवा.

0

भूगोल सराव प्रश्नसंच - 1

1 / 10

मध्य हिमालयाचा भाग खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

2 / 10

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?

3 / 10

भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या बेटावर आहे ?

4 / 10

भारतीय मान्सूनवर प्रभाव टाकणारा एल-निनो प्रवाह हा खालीलपैकी कोठे निर्माण होतो ?

5 / 10

महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्याला लाभला आहे ?

6 / 10

'महाराष्ट्राची जीवन रेखा म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते ?

7 / 10

खालीलपैकी कोणत्या बेटांची निर्मिती ही प्रवाळांच्या संचयनातून झाली आहे ?

8 / 10

खालीलपैकी कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा असे म्हणतात ?

9 / 10

खालीलपैकी कोणते तळे चंद्रपूर जिल्ह्यात नाही ?

10 / 10

सुंदरबन ' हा त्रिभुज प्रदेश कोणत्या राज्यात स्थित आहे ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button