📌 Important dates to be asked in the exam ! परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे दिनांक 📌

By MPSC Corner

📌 परीक्षेत विचारले जाणारे महत्वाचे दिनांक 📌

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙 रामकृष्ण मिशनची स्थापना. (स्वा. विवेकानंद ) 👇

👉 10 मे 1897

📙 चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. 👇

👉 22 जून 1897

📙 शाहूचे महाराज मागास प्रवर्ग 50% आरक्षण.👇

👉 26 जुलै 1902

📙 बंगालची फाळणी. (लॉर्ड कर्झन )👇

👉 16 ऑक्टोंबर 1905

📙मुस्लिम लीगची स्थापना. (नवाब सलीमुल्ला व आगाखान )

👉 30 डिसेंबर 1906

📙 कर्झन वायलीची हत्या.( मदनलाल धिंग्रा )👇

👉 01 जुलै 1909

📙 जॅक्सन ची हत्या. ( अनंत ल. कान्हेरे)👇

👉 21 डिसेंबर 1909

📙 बंगालची फाळणी रद्द. ( पंचम जॉर्ज ) 👇

👉 12 डिसेंबर 1911

📙 म. गांधी द. आफ्रिकेतून भारतात परतले.👇

👉 09 जानेवारी 1915

📙 महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना.👇

👉 28 एप्रिल 1916

📙 ऑगस्ट घोषणा जाहीर. 👇

👉 20 ऑगस्ट 1917

📙 रौलट अॅक्ट मंजूर. ( काळा कायदा ) 👇

👉 06 एप्रिल 1919

📙 जालियनवाला बाग हत्याकांड. (अमृतसर) 👇

👉 13 एप्रिल 1919

📙 माणगाव परिषद. (अध्यक्ष डॉ. आंबेडकर ) 👇

👉 20 मार्च 1920

📙 लो. टिळकांचा मृत्यू. 👇

👉 01 ऑगस्ट 1920

📙 असहकार चळवळ सुरू.👇

👉 1 ऑगस्ट 1920

📙 चौराचौरी येथील हत्याकांड. 👇

👉 05 फेब्रुवारी 1922

📙 स्वराज्य पक्षाची स्थापना. (मो.नेहरू व सी. आर. दास ) 👇

👉 01 जानेवारी 1923

📙 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. (डॉ. आंबेडकर ) 👇

👉 20 जुलै 1924 

📙 काकोरी कट. (आर. बिस्मिल, सी. आझाद, ए. उल्लाखान )👇

👉 09 ऑगस्ट 1925

📙 चवदार तळ्याचा सत्याग्रह.👇

👉 20 मार्च 1927

📙 मनुस्मृती ग्रंथाचे दहन. 👇

👉 25 डिसेंबर 1927

📙 सायमन कमिशन ची नियुक्ती. 👇

👉 08 नोव्हेंबर 1927

📙 सायमन कमिशन भारतात आले.👇

👉 03 फेब्रुवारी 1928

📙 नेहरू रिपोर्ट / अहवाल सादर.

👉 28 ऑगस्ट 1928

📙 सॉडर्स ची हत्या. ( भगतसिंग राजगुरू )👇

👉 17 फेब्रुवारी 1928

📙 भगतसिंग बटुकेश्वर दत्त संसदेवर हल्ला.👇

👉 08 एप्रिल 1929

📙 काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह.👇

👉 02 मार्च 1930

📙महात्मा गांधींच्या दांडी यात्रेला सुरुवात.👇

👉 12 मार्च 1930

✴️ आपल्या जवळच्या मित्रांना नक्की Share करा.👍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button