𝗠𝗣𝗦𝗖 𝗘𝘅𝗮𝗺 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀 ! MPSC परीक्षा सराव प्रश्नसंच – 1

☄MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून MPSC सराव प्रश्नसंच – 1 सोडवा. 

0

MPSC परीक्षा सराव प्रश्नसंच

1 / 15

(अ) IMF ही संस्था जागतिक बँक गटापैकीच एक आहे.

(ब) IMF व जागतिक बँक दोन्हींचे मुख्यालय वॉशिंग्टन डी. सी. येथेच आहे.

2 / 15

खालील विधानांपैकी चुकीचे विधान निवडा.

3 / 15

खालील विधाने विचारात घ्या व खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? (PSI मुख्य 2012)

अ) भारतीय संविधानाने ब्रिटिश संसदीय प्रारूपाचे अनुकरण केले आहे.

ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

4 / 15

कोणत्या राज्याने गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 'आंचल' ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे ?

5 / 15

'युरोपच्या एखाद्या चांगल्या ग्रंथालयातील एखाद्या कपाटाचा कप्पा हा भारतीय व अरबीच्या सर्व साहित्यापेक्षा जास्त मूल्यवान आहे.' असे कोण म्हंटले होते ?

6 / 15

(अ) इ.स. १९४४ मध्ये 'टाटा-बिर्ला योजना' मांडली गेली. (ब) या योजनेलाच 'जनता योजना' असेही म्हटले जाते.

7 / 15

शास्त्रीय पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचा जगातील पहिला प्रयत्न कोणी केला?

8 / 15

टोमॅटोचा लाल रंग कोणत्या घटकामुळे असतो ?

9 / 15

भारतीय संघराज्य व अमेरिकन संघराज्य या दोघांत खालीलपैकी कोणते तत्व समान आहेत?

10 / 15

योग्य विधाने निवडा.

(अ) चार्ल्स विल्किन्सन यांनी भगवद्गीतेचा इंग्रजी अनुवाद केला.

(ब) या अनुवादास लॉर्ड कॉर्नवालिसने प्रस्तावना लिहिली होती.

11 / 15

भारतीय राज्यघटनेत समाविष्ट असलेला सरनामा हे कोणत्या राज्यघटनेचे अनुकरण आहे?

12 / 15

भारतीय विद्यापीठ कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आला ?

13 / 15

संघीय शासन व्यवस्थेमध्ये ?(Asst पूर्व 2011)

14 / 15

खालीलपैकी एकबीजपत्री वनस्पती ओळखा.

(अ) कांदा

(ब) गहू

(क) आंबा

(ड) मोहरी

15 / 15

इंडीयन मिरर ' या वृत्तपत्राचे संपादक कोण होते ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top