✴️ 15 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

.    15 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी 


📕Q.1) मेघा कायक फेस्टिव्हल 2022 ची 5वी आवृत्ती कोठे सुरू झाली आहे? 

उत्तर: मेघालय ✅

📕Q.2) देशातील पहिले कडवूर सडपातळ लोरिस अभयारण्य कोणत्या राज्याने अधिसूचित केले आहे?

 उत्तर: तामिळनाडू ✅

📕Q.3) 36 व्या राष्ट्रीय खेळात पदतालिकेत महाराष्ट्र कितव्या स्थानावर आहे?

 उत्तर: दुसऱ्या ✅

📕Q.4) देशात केव्हापासून पाचव्या वंदे भारत एक्सप्रेसला सुरुवात होत आहे?

उत्तर : 10 नोव्हेंबर ✅

📕Q.5) इंटर-पार्लमेंटरी युनियन (IPU) च्या कार्यकारी समितीच्या सदस्य म्हणून कोणाची निवड झाली आहे?

उत्तर: अपराजिता सारंगी ✅

 📕Q.6) कोणत्या भारतीय डिस्कस थ्रोअर खेळाडूवर 3 वर्षांची बंदी घालण्यात आली?

 उत्तर: कमलप्रीत कौरवर ✅

📕Q.7) नुकतेच सशस्त्र सेना युद्ध शहीद कल्याण निधी (AFBCWF) साठी कोणती वेबसाइट लाँच करण्यात आली?

उत्तर: ‘मा भारती के सपूत (MBKS) ✅

📕Q.8) कार्ड उपकरणांच्या तैनातीसाठी पेटीएमने कोणत्या बँकेशी करार केला आहे ? 

उत्तर: जनता स्मॉल फायनान्स ✅

📕Q.9) आंतरराष्ट्रीय ई-कचरा दिवस 2022 केंव्हा साजरा करण्यात आला?

उत्तर : 14 ऑक्टोबर ✅

📕 Q.10) जागतिक दृष्टी दिवस 2022 केंव्हा साजरा करण्यात आला?

उत्तर – 13 ऑक्टोबर ✅

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button