History of Modern India Practice Test ! आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 8 

By MPSC Corner

History of Modern India Practice Test आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 8


🛜 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰


एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आधुनिक भारताचा इतिहास सराव टेस्ट क्रमांक - 8 सोडवा

1 / 20

सरहद्द गांधी म्हणुन कोणाला ओळखले जाते ?

2 / 20

ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी संदर्भात ब्रिटीश पार्लमेंट यांनी पारित केलेला खालीलपैकी पहिला कायदा कोणता ?

3 / 20

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस यांनी आपल्या ध्येय धोरणाबाबत आपली घटना सर्वप्रथम कोणत्या अधिवेशनात पारीत करण्यात आली ?

4 / 20

इंदिरा गांधी यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ?

5 / 20

ईस्ट इंडिया कंपनी यांची ब्रिटीश पार्लमेंटने भारतातील व्यापारी मक्तेदारी कधी संपुष्टात आणली ?

6 / 20

दुसरी गोलमेज परीषद_____साली भरली ?

7 / 20

पुढील घटनांची कालानुक्रमाने रचना करा.

1. मुस्लिम लीगची स्थापना

2. राष्ट्रीय सभेत फुट

3. होमरुल लिग चळवळ

4. बंगालची फाळणी

Www.MpscCorner.Com

 

 

 

 

 

8 / 20

कोणत्या वर्षी हुंडा प्रतिबंधक कायदा संमत झाला ?

9 / 20

पिट्स इंडिया अॅक्ट______साली मंजुर झाला.

10 / 20

खालीलपैकी ब्रिटीश साम्राज्याचा शिल्पकार कोणास म्हटले जाते ?

11 / 20

मुळचा 20 कलमी कार्यक्रम तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जाहीर केला होता ?

 

12 / 20

भारतावर सर्वप्रथम कोणी स्वारी केली ?

13 / 20

महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कोठे झाला होता?

14 / 20

इंदुप्रकाश वर्तमानपत्र कोणी काढले ?

15 / 20

1921 साली अखिल भारतीय खिलाफत कमिटीचे अधिवेशन कोठे भरले होते ?

Www.Mpsccorner.Com

16 / 20

भारतासंदर्भात वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे 'चांदोबाची मागणी' असा उल्लेख कोणी केला? (STI - 2014)

17 / 20

औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला?

18 / 20

गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरात मधील कोणते गाव निवडले आहे ?

19 / 20

फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली ?

20 / 20

मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button