इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper ! टेस्ट क्रमांक – 15

By MPSC Corner

इतिहास सराव टेस्ट सोडवा ! History Practice Paper !

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 20

इंडिया गेट च स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

2 / 20

स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसरॉय कोण?

3 / 20

स्वतंत्र भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ?

4 / 20

आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात ?

5 / 20

सतीबंदी कोणत्या व्हाईसरॉयलच्या काळात बंद झाले

6 / 20

सिंधू संस्कृतीतील खालीलपैकी कोणते स्थान सिंधू नदीच्या काठावर नाही?

7 / 20

वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपादची राजधानी होती?

8 / 20

बौद्ध धर्मात "त्रिरत्न" चा अर्थ काय आहे?

9 / 20

हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली?

10 / 20

खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणात आहे?

11 / 20

जैनांचे पहिले तीर्थंकर कोण होते?

12 / 20

सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौनिर्मितीस्थान सापडले?

13 / 20

खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही?

14 / 20

सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे?

15 / 20

समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता?

16 / 20

बदामी (किंवा वातापी) चालुक्य मुळात कोणत्या सत्तेचे प्रजा होते?

17 / 20

खालीलपैकी 'विक्रमशिला विद्यापीठ' चे संस्थापक कोण होते?

18 / 20

सिंधू संस्कृती ही खालीलपैकी कोणती संस्कृती आहे?

19 / 20

हडप्पा कोणत्या नदीच्या काठी वसले होते?

20 / 20

बालेकिल्ला नसलेले एकमेव हडप्पा स्थलीय शहर कोणते आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button