Marathi Grammar Test | Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 18

By MPSC Corner

Marathi Grammar Test  |Marathi  Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 18

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

नदीचे पाणी निळेशार आहे - या वाक्यात विशेषण कोणते ?

2 / 25

यमक, अनुप्रास, उपमा हे कसले प्रकार आहेत ?

3 / 25

खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?

4 / 25

अनुभव नसलेला म्हणजे ?

5 / 25

नद्यास्तट: या शब्दाचा संधी विग्रह कसा ?

6 / 25

बाप रे । तो पाहा वाघ । बाप रे हे कुठले अव्यय आहे ?

7 / 25

एका माळेचे मणी - या म्हणीचा अर्थ ?

8 / 25

"लेखक" या शब्दाचे अनेकवचन काय ?

9 / 25

"रिपु" या शब्दाचा अर्थ ?

10 / 25

"कर्कश " या शब्दाचा विरुद्धार्थी ?

11 / 25

कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

12 / 25

'जनावरांना फुकट पोसण्याचे ठिकाण' या शब्द समूहाकरिता योग्य शब्द कोणता ?

13 / 25

मराठी व्याकरण मध्ये एकूण किती वर्ण आहेत ?

14 / 25

मी शाळेच्या इमारतीत पाऊल टाकले आणि पावसाला सुरुवात झाली. या वाक्यात उभयान्वयी अव्यय कोणता ?

15 / 25

तुमच्यापैकी कोण धडा वाचणार ? या वाक्यात प्रश्नार्थक सर्वनाम कोणता ?

16 / 25

जसे वीटांचा: ढिग, तसे वेलींचा : ?

17 / 25

अशुद्ध शब्द कोणता ?

18 / 25

"किता, अथवा, वा, कि हि सर्व कोणत्या प्रकारची अव्यये आहेत ?

19 / 25

“हंस” या नामाची स्त्रीलिंगी रुप काय ?

20 / 25

वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे ?

21 / 25

अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

22 / 25

"कुसुमाग्रज" हे कोणाचे टोपण नाव आहे ?

23 / 25

“अमितने आंबा खाल्ला असेल" - हे वाक्य कसले उदाहरण आहे ?

24 / 25

कोणता शब्द द्विगु समास दर्शवितो ?

25 / 25

ढगांनी झाकलेले ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button