History Practice Paper | Itihas Paper | इतिहास सराव पेपर| इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 12 सोडवा.

By MPSC Corner

History Practice Paper | Itihas Paper | इतिहास सराव पेपर| इतिहास सराव टेस्ट क्रमांक – 12 सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

 

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

इतिहास सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

गुरुनानक यांचे जन्मस्थळ कोणते ?

2 / 30

औरंगजेबाची कबर खालीलपैकी कोठे आहे ?

3 / 30

दोनशे वर्षे शेळी प्रमाणे जगण्यापेक्षा दोन दिवस वाघाप्रमाणे जगणे मी सन्मानाचे समजेन असे कोण म्हणत असे ?

4 / 30

आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती ?

5 / 30

चांदबिबीची राजधानी कोठे होती ?

6 / 30

शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?

7 / 30

दिल्लीच्या सुल्तानपदी बसणारी................ही पहिली एकमेव स्त्री होय ?

8 / 30

इ.स. 1498 मध्ये भारताकडे येणारा सागरी मार्ग कोणी शोधुन काढला ?

9 / 30

शीख धर्माचे दहावे गुरु कोण आहेत ?

10 / 30

हल्दी घाटीचे युध्द सम्राट अकबराचा सेनापती मानसिंह व मेवाडचा शासक................याच्यात झाले ?

11 / 30

मुहम्मद गजनी याने भारतावर............वेळा आक्रमण करून लूट केली ?

12 / 30

खालीलपैकी कोणती नाटके हर्षवर्धनाने लिहिली ?

13 / 30

गांधार कलाशैली...................कलाशैलीने प्रभावित झालेली होती ?

14 / 30

भारतात बलाढ्य साम्राज्ये कोणी निर्माण केली  होती?

15 / 30

हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे ?

16 / 30

गौतम बुध्दांचा जन्म कोठे झाला ?

17 / 30

हडप्पा संस्कृतीमध्ये कोणत्या कलांना महत्व होते ?

18 / 30

प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात आहे ?

19 / 30

पॅगोडा हा वस्तुचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे ?

20 / 30

होट्टल येथे शिवाची मंदीरे.............कालीन आहेत ?

21 / 30

कंधार येथे सुप्रसिध्द जगतुंग सरोवराचा उल्लेख राष्ट्रकुट कालीन कोणत्या अधिकाऱ्याने कोरलेल्या शिल्प लेखावरुन मिळतात ?

22 / 30

अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील (पाच नियम) कोणी सांगितले?

23 / 30

शुन्याचा शोध कोणत्या देशात लागला ?

24 / 30

गौतम बुध्दांच्या वडिलांचे नाव काय होते ?

25 / 30

सिंधु संस्कृतीचा शोध इ.स. 1922 साली डॉ. राखालदास बॅनर्जी यांनी .............येथे लावला ?

26 / 30

जैन धर्माचे शेवटचे तिर्थंकर.................होत.

27 / 30

अजातशत्रूचे दुसरे नाव................

28 / 30

चिनी प्रवासी ह्युएन-त्संग................याच्या काळात भारतात आला होता.

29 / 30

सिंधु संस्कृती ही............संस्कृती होती.

30 / 30

जैन धर्माचे पहिले तिर्थकर..............होते ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button