Marathi Grammar Practice Paper | marathi vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक – 11 सोडवा.

By MPSC Corner

Marathi Grammar Practice Paper | marathi vyakaran Test | मराठी व्याकरण सराव टेस्ट क्रमांक – 11 सोडवा.

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

पुष्कळ या विशेषणाचा प्रकार सांगा.

2 / 30

मला कडू कारले आवडते. विशेषणाचा प्रकार सांगा.

3 / 30

तो मठ्ठ मुलगा आहे. सर्वनामाचा प्रकार ओळखा.

4 / 30

तुम्ही एवढे काम कराच. अधोरेखित पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार ओळखा.

5 / 30

पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा. हा पेरु गोड आहे.

6 / 30

खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा.

7 / 30

कोणी नाचत यावे. सर्वनामाचा प्रकार ओळखा.

8 / 30

मी आपणहून त्यांना बोलावले. सर्वनामाचा प्रकार ओळखा.

9 / 30

मराठी लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत.

10 / 30

सर्वनामाचा प्रकार ओळखा. स्वतः

11 / 30

तू, तुम्ही ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत. हे विधान...................आहे.

12 / 30

खालीलपैकी प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते ?

13 / 30

खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?

14 / 30

कोण ही गर्दी । अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा

15 / 30

खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते ?

16 / 30

मी स्वतः त्याला पाहिले. या वाक्यातील सर्वनाम कोणते ?

17 / 30

एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला................सर्वनाम म्हणतात.

18 / 30

निज हा शब्द स्वतः या अर्थी...............सर्वनाम म्हणून वापरतात.

19 / 30

जे पेरावे ते उगवते. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा.

20 / 30

ती चलाख मुलगी आहे. या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता

21 / 30

भाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे तीन गट पडतात हे विधान खरे आहे.

22 / 30

भाववाचक नामाचे.................गट पडतात.

23 / 30

सामान्य नामाचे...................प्रकार पडतात.

24 / 30

..................हे नाम वस्तुस्वरुपात दाखविता येत नाहीत.

25 / 30

पाणी हे...................नाम आहे.

26 / 30

समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला.............नाम म्हणतात.

27 / 30

विशेषनाम हे.....................असते.

28 / 30

खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते ?

29 / 30

मराठीत नामाचे' मुख्य किती प्रकार आहेत ?

30 / 30

खालीलपैकी सामान्य नाम ओळखा.

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button