Science Test Paper ! Science Practice Test ! विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 5

By MPSC Corner

Science Test Paper ! Science Practice Test ! विज्ञान सराव टेस्ट क्रमांक – 5


🔥 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्तप सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट 👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्तप सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

 

1 / 30

सर्वाधिक लवचीक वस्तु कोणती ?

2 / 30

कमी उंची मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

3 / 30

वीज चमकल्यानंतर ढगांचे गडगडणे ऐकू येते कारण?

4 / 30

सुर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?

5 / 30

तेजस्वी आणि शुध्द हिरा................आहे.

6 / 30

झिका हा.................जन्य रोग आहे.

7 / 30

कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात ?

8 / 30

पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?

9 / 30

या जीवसत्वाच्या अभावी रातांधळेपणा येतो ?

10 / 30

हत्ती कशाने पाणी पितो ?

11 / 30

शिरा रक्त...............कडून...............कडे नेतात ?

12 / 30

गिधाडांच्या विनाशाला कारणीभूत ठरलेले औषध ?

13 / 30

विषमज्वर (टायफॉईड) कोणत्या औषधामुळे बरा होतो ?

14 / 30

शरिराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात ?

15 / 30

उत्क्रांतीवादाचा सिध्दांत खालीलपैकी कोण मांडला?

16 / 30

शरिर बांधणीसाठी...............घटक आवश्यक आहे.

17 / 30

दुधाचे दात किती असतात ?

18 / 30

खालीलपैकी कोणता रोग संसर्गजन्य रोग नाही ?

19 / 30

लाळेमध्ये असलेल्या स्त्रावाचे नाव काय ?

20 / 30

..............या प्राण्याला कान नसतात.

21 / 30

शरिरातील ऑक्सीजनचा वाहक म्हणून कोण कार्य करते ?

22 / 30

प्लेग कोणत्या प्राण्यांमुळे पसरतो ?

 

23 / 30

कोवळ्या सूर्यकिरणामुळे मानवी त्वचेस कोणते जीवनसत्व मिळते ?

24 / 30

मानवी शरिरातील सर्वात लांब हाड कोणते ?

25 / 30

खालीलपैकी कोणते उदाहरण प्रोटोझोआ या संघप्रकारात येत नाही ?

26 / 30

कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीस सर्व रक्तगटांचे रक्त चालते ?

27 / 30

बी.सी.जी. ही रोगप्रतिबंधक लस..............रोगावर वापरतात.

28 / 30

पेस मेकर हे............ विकार असलेल्या रुग्णांकरिता वापरले जाते.

29 / 30

ग्लुकोमीया हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवास होतो ?

30 / 30

खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button