माहिती व तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा ! Information and Technology Practice Test

By MPSC Corner

माहिती व तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा ! Information and Technology Practice Test – 1

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

माहिती व तंत्रज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त]

1 / 25

डाटा कम्युनिकेशन रेट कसा मोजतात?

2 / 25

माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते?

3 / 25

माहिती तंत्रज्ञानाच्या संदर्भाने एक्स्ट्रा नेट या संकल्पनेचा नेमका अर्थ काय होतो?

4 / 25

माहिती तंत्रज्ञान संदर्भाने पी टू पी या संबोधनाचा अर्थ काय होतो

5 / 25

माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 अंतर्गत इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर बाबत तरतूद खालील कलमात आहे?

6 / 25

सायबर गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीचा अंतर्भाव होतो?

7 / 25

ब्ल्यू व्हेल या ऑनलाइन गेम कोणी तयार केला?

8 / 25

बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला?

9 / 25

महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी ...... हे पोर्टल सुरू केले आहे?

10 / 25

भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केले गेले आहे?

11 / 25

DNS ही सज्ञा कशाशी संबंधित आहे?

12 / 25

एखादी व्यक्ती दुसऱ्याच्या संगणकामध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून त्यातील माहिती मिळतो किंवा त्या माहितीला नुकसान पोहोचवितो त्यास...... म्हणतात?

13 / 25

एखाद्या संगणकांमधील फाइल्स इंटरनेट द्वारे तुमच्या संगणकामध्ये उतरविणे त्या क्रियेस काय म्हणतात?

14 / 25

संगणकाची स्मरणशक्ती कशात मोजतात?

15 / 25

टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकार मध्ये मोडते?

16 / 25

भारताचे महासंगणक कार खालीलपैकी कोण?

17 / 25

कंप्यूटर मधील डोळ्यांनी दिसणाऱ्या भागांसाठी....... ही संज्ञा वापरतात?

18 / 25

संगणकाच्या ऑपरेटिंग सिस्टीमला..... सॉफ्टवेअर असे म्हणतात.?

19 / 25

संगणकात खालीलपैकी कोणता स्टोरेज डिवाइस नाही?

20 / 25

www कशाशी संबंधित आहे?

21 / 25

खालीलपैकी कोणता कम्प्युटरचा भाग नाही?

22 / 25

खालीलपैकी कोणती IT कंपनी 1975 ला सुरू झालेली आहे?

23 / 25

4 G जी स्पेक्टर मध्ये जी हे अक्षर काय निर्देशित करते?

24 / 25

द्विमान पद्धतीनुसार 2 गिगाबाइट म्हणजे किती मेगाबाइट?

25 / 25

4G ही संज्ञा खालीलपैकी कशाशी निगडित आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment