Indian Geography Practice Test Paper ! Bhartacha  bhugol Test | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 26

By MPSC Corner

Indian Geography Practice Test Paper ! Bhartacha  bhugol Test | भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा – 26

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC व  इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com  सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

भारताचा भूगोल सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

गटात न बसणारा शब्द किंवा पद शोधा.

2 / 25

सकाळचा तारा असे कोणास म्हणतात?

3 / 25

थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती कशामुळे सुरक्षित राहतात?

4 / 25

जंगल मृदा कोणत्या रंगाची असते?

5 / 25

'सेल्युलर जेल' कोठे आहे?

6 / 25

'धोलकाल' गणेशाची पर्वतावरील मूर्ती कोणत्या राज्यात आहे?

7 / 25

दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?

8 / 25

मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

9 / 25

भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास ओळखले जाते ?

10 / 25

माळवा पठाराचा बराच मोठा भाग कोणत्या राज्यात आहे?

11 / 25

'श्रवणबेळगोळ' हे तीर्थस्थान कोणत्या पर्वतात आहे?

12 / 25

झूम हा कशाचा प्रकार आहे?

13 / 25

यमुना व गंगा या दोन नद्यांचा  संगम कोठे होतो?

14 / 25

तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो?

15 / 25

इंदिरा पॉईंट कोणत्या बेटावर आहे?

16 / 25

कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?

17 / 25

खालीलपैकी कोणते शहर भारताचे पूर्व किनाऱ्यावर नाही?

18 / 25

खालीलपैकी कोणत्या भाग भारत व श्रीलंका यांना दुभागतो?

19 / 25

भारताच्या भू-सीमा किती देशांना भिडतात?

20 / 25

भारतातील कोणत्या राज्यात देवभूमी असे म्हणतात?

21 / 25

लक्षद्वीप बेटे ...... येथे आहे.

22 / 25

कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जात नाही?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्रकिनारा नाही?

24 / 25

कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे?

25 / 25

अरवली पर्वत रांगेत कोणते खडक आढळतात?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment