📚 21 जुलै; 2023 चालू घडामोडी 🎯
21 july 2023 chalu ghadamodi
1) रेल्वे संरक्षण दल (RPF) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली ?
✅ मनोज यादव
2) तटरक्षक दलाच्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ राकेश पाल
3) हंगेरीतील सुपर जीएम बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली?
✅ भारतीय ग्रँडमास्टर आर. प्रज्ञनंधान
4) QS सर्वोत्कृष्ट विद्यार्थी शहरे 2024 रँकिंगमध्ये कोणत्या शहराला विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्तम भारतीय शहर म्हणून स्थान देण्यात आले आहे?
✅ मुंबई
5) प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय ‘एनी पुरस्कार’ कोणी जिंकला ?
✅ प्रा. थलप्पिल प्रदीप
6) “थ्रू द ब्रोकन ग्लास: एन ऑटोबायोग्राफी” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
✅ टीएन शेषन
7) कोणत्या राज्याला देशातील पहिली ‘सॅटेलाइट नेटवर्क पोर्टल साइट’ मिळणार आहे?
✅ गुजरात
8) कोणत्या नदीला “बारमाही नसलेली नदी” म्हणून घोषित करण्यात आले?
✅ गोमती
9) दरवर्षी जागतिक बुद्धिबळ दिन म्हणून केव्हां साजरा केल्या जातो?
✅ 20 जुलै
10) दरवर्षी इंटरनॅशनल मून डे केव्हां साजरा केल्या जातो?
✅ 20 जुलै
✓ आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा