कश्यात काय असते.

By MPSC Corner

अफुत मार्फिन असते
सीताफळाच्या पानात अल्काइड असते
मुळ्याचा तिखटपणा आयसोसायनेटमुळे असतो
टोमॅटोचा लालरंग लायकोनपीन मुळे असतो
लाकडात सेल्युलोज असते
बेहड्यात टॅनिन असते
चिंचेत टार्टारिक आम्ल असते
द्राक्ष्यात टार्टारिक आम्ल असते
लिंबू मध्ये सायट्रिक आम्ल असते
व्हिनेगारमध्ये असेटिक आम्ल असते
कोवळ्या ज्व्यारीच्या कोंबात हायड्रोसायनिक आम्ल असते
हरभर्याच्या भाजीत मॉलिक आम्ल असते
सुबाभूळ पाल्यात मायमोसीन असते
गव्हामध्ये ग्लुटेनीन असते
पेरूत पेक्टिन असते
चहात टॅनिन असते
कॉफीत कॅफिन असते
तंबाखूत निकोटीन असते
तांदळात पायरोलीन असते
लसणामध्ये  अलॅसीन असते
हे लक्ष्यात ठेवाच …. दररोज फ्री टेस्ट साठी google मध्ये www .MpscCorner .Com सर्च करा .
Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button