Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 19

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 19

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 20

⏺ Passing – 10

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 20

'वीट' या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

2 / 20

खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा. आपण गरिबांना मदत करावी.

3 / 20

'ताई घरी एकटी असल्यामुळे सारे काम तिलाच करावे लागले.' या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे?

4 / 20

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. दाम करी काम.

5 / 20

शित या शब्दाचे अनेकवचन खालीलपैकी कोणते?

6 / 20

अरण्य पंडित या आलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ सांगा.

7 / 20

राजाने राजवाडा बांधला. प्रयोग ओळखा.

8 / 20

'तुम्ही जिकडे गेला होता, तिकडेच तोही गेला आहे.' या वाक्याचा प्रकार ओळखा.

9 / 20

"निर्जर" या शब्दाचा समान अर्थाचा पर्याय निवडा.

10 / 20

खालील म्हण पूर्ण करा.

'चुली पुढे शिपाई अन घराबाहेर................?

11 / 20

'पित्राज्ञा' या शब्दाची संधी सोडवा.

12 / 20

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा - खूणगाठ बांधणे.

13 / 20

मी घरी पोहचण्यापूर्वीच सांजावले. अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे ?

14 / 20

कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला. ह्या वाक्याचा काळ ओळखा.

15 / 20

खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा.

16 / 20

वाक्यात अनेक उपवाक्ये न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्ययांनी जोडली असता आधीच्या वाक्यापुढे कोणते विरामचिन्ह येते?

17 / 20

'आमची मनीमाऊ आनंदाने दूध-पोळी खाते.' या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा.

18 / 20

कासार म्हणजे बांगड्यांचा व्यापार करणारा. कासार शब्दाचा दुसरा अर्थ कोणता आहे ?

19 / 20

'रसिक' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा.

20 / 20

वपुर्झा हे पुस्तक कोणाचे आहे ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button