Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 2

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहे. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, या Test मध्ये आपल्याला दररोज वेगवेगळ्या विषयाचे 15 प्रश्न विचारले आहेत, तरीही तुम्ही दररोज न चुकता सराव टेस्ट सोडवावी जेणे करून तुमचा सराव होईल. टेस्ट आवडली तर आपल्या मित्रांना पण share करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच - 2

1 / 15

 

सजातीय जोड्यांपैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस म्हणतात.

2 / 15

'अग्नि' हा शब्द कोणत्या प्रकारात मोडतो ❓

3 / 15

कमळ" शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता?

4 / 15

वाक्यात उपयोग होताना काही शब्दांच्या लिंग,वचन रूपात बदल होतो. त्या बदलास.........म्हणतात.

5 / 15

'माईंनी खूप त्रास काढला म्हणून तर आता ते सुखात जगत आहेत.' या वाक्यातील उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.

6 / 15

'गजाननाच्या कृपेने कार्यसिध्दी होवो' - या वाक्यातील सामासिक शब्द कोणता ?

7 / 15

संस्कृतमध्ये क्रियापदाला........... म्हणतात.

8 / 15

 

'आता विश्वात्मके देवे' यात 'देवे' शब्दाची विभक्ती कोणती ?

9 / 15

'मामा येथे क्वचित येतात.' या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

10 / 15

'अल्लाची गाय' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ?

11 / 15

व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे?

12 / 15

जगी सर्व सुखी असा कोण आहे ? '- या वाक्यातील काळ खालीलपैकी कोणता ते सांगा ?

 

13 / 15

अलंकार ओळखा ?

- येथे समस्त बहिरे बसतात लोक । का भाषणे मधुर तू करिशी अनेक ॥ हे मूर्ख यांस किमपीहि नसे विवेक रंगावरून तुजला गणतील काक ॥

14 / 15

पुढीलपैकी विधानात्मक वाक्य कोणते?

15 / 15

पृथकत्ववाचक संख्याविशेषणाचे उदाहरण कोणते?

Your score is

0%


✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

1 thought on “Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 2”

Leave a Comment