Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच – 5

By MPSC Corner

 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

 

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट - 5

1 / 15

पर्यायात दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन ए कारान्त होत नाही ?

2 / 15

विहित - या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे ?

3 / 15

पुढील उद्गरार्थी वाक्याच्या रूपांतरित केलेल्या वाक्यांपैकी कोणते वाक्य विधानार्थी आहे ?

किती सुंदर लेख आहे हा !

4 / 15

भूपती या शब्दाचा योग्य समास ओळखा.

5 / 15

खाली दिलेल्या पैकी कोणत्या नामाचे अनेकवचन या कारान्त होत नाही ?

6 / 15

अलंकार ओळखा.

हा दगड नाही हा चेंडूच आहे.

7 / 15

रीती भूतकाळातील क्रियापद कोणते ?

8 / 15

'मधुकररावांनी आपल्या मुलाला शाळेत घातला.' वाक्यातील प्रयोग ओळखा.

9 / 15

खाली दिलेल्या म्हणीचा योग्य अर्थ निवडा.

ऐंशी तेथे पंचाऐंशी

10 / 15

विद्युल्लता या शब्दाचा विग्रह....... असा आहे ?

11 / 15

वचनभेदाप्रमाणे बदलणारी सर्वनामे किती आहेत ?

12 / 15

लेखनदृष्टया शुद्ध शब्द निवडा.

13 / 15

मेघना घराच्या गच्चीवर चढली. - वाक्याचा प्रयोग ओळखा

14 / 15

पर्यायातून शुद्ध शब्द निवडा.

15 / 15

चुकीचा पर्याय निवडा.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button