Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 27

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 27

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

दिलेल्या वाक्याचा अख्यात विकार ओळखा?

तो बहुदा शाळेत असावा.

2 / 25

साधे भूतकाळी क्रियापद कोणते?

3 / 25

मी लाडू खातो या वाक्याचा काळ ओळखा?

4 / 25

मुलगी पुस्तक वाचत असते?

5 / 25

खेडे नामापासून बनविलेले विशेषण कोणते?

6 / 25

दुसरा हा शब्द कोणत्या प्रकारची विशेषण आहे?

7 / 25

आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला द्विगुणित शब्दाचा विशेषणाचा प्रकार सांगा?

8 / 25

पुढील शब्दातील सर्वांना ओळखा?

9 / 25

कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे?

10 / 25

खालील शब्दातून एक वचनी शब्द ओळखा?

11 / 25

लाटणे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा?

12 / 25

जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा?

13 / 25

मला टाचण्या आणून द्या या वाक्यातील टाचण्याचे वचन ओळखा?

14 / 25

एखाद्या समूहातून विशिष्ट घटक ओळखण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते नाम वापराल?

15 / 25

मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहे?

16 / 25

बाबांनी मला शाबासकी दिली?

17 / 25

सोळा सोमवार हे कोणते नाम आहे?

18 / 25

वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल?

19 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा?.

वाचन हा लेखनाचा रियाज आहे.

20 / 25

खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा?

महिन्याला प्रसिद्ध होणारे

21 / 25

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा-चिमणी चिवचिवते.

22 / 25

खालील शब्दाचा समास ओळखा-मीठ भाकर

23 / 25

युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली?

24 / 25

उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

25 / 25

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा- एपत

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment