Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 26

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 26

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 30

खालील वाक्याचा प्रकार ओळखा?.

वाचन हा लेखनाचा रियाज आहे.

2 / 30

खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा?

महिन्याला प्रसिद्ध होणारे

3 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा-चिमणी चिवचिवते.

4 / 30

उत्साही या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

5 / 30

खालील शब्दाचा समास ओळखा-मीठ भाकर

6 / 30

युगंधर ही कादंबरी कोणी लिहिली?

7 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा- एपत

8 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?            पालीने किड्यास पकडले.

9 / 30

खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा?

ती हळद आणि हो गोरी

10 / 30

खालीलपैकी क्रियाविशेषण अव्यय वापरून वाक्यरचना केलेले योग्य विधान ओळखा?

11 / 30

उजव्या सोंडेच्या बाहुल्या ही कादंबरी कोणी लिहिली?

12 / 30

खाली शब्दाचा योग्य अर्थ ओळखा?

आयुष्य

13 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?

तरी अवधान एकले देईजे | मग सर्व सुखाची पात्र होइजे

 

14 / 30

खालील शब्दाचा समावेश ओळखा?            गायरान

15 / 30

सनातन ही कादंबरी कोणी लिहिली?

16 / 30

खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा?

एक ना धड भाराभर चिंध्या.

17 / 30

खालील वाक्यातील प्रयोग ओळखा?

राधा पत्र लिहिते.

18 / 30

खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

उत्कर्ष.

19 / 30

माझी जन्मठेप हे आत्मचरित्र कोणाचे?

20 / 30

रोगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

21 / 30

खालील शब्दाचा समास ओळखा?

प्रतिवर्ष

22 / 30

मुर्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

23 / 30

खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा?

उपवन.

24 / 30

शिस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा?

25 / 30

सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - या अर्थाची म्हण शोधा.

26 / 30

"पायरीने ठेवणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

27 / 30

मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

28 / 30

"स्वतः" हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

29 / 30

'दिव्याखाली अंधार असतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

30 / 30

परिणामबोधक उभयान्वयी अव्यय कोणते?

Your score is

0%

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment