Police Bharti Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस भरती सराव पेपर सोडवा.56

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police Practice Question Paper ! पोलीस भरती सराव पेपर सोडवा.56

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त]

1 / 25

भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणते अनुच्छेद मूलभूत हक्क नाही?

2 / 25

नाथूला ही खिंड कोणत्या राज्यात आहे?

3 / 25

द प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकाचे लेखक कोण आहे?

4 / 25

खालीलपैकी कोणती किरणे प्रभार रहित असतात?

5 / 25

सार्कचे मुख्यालय कोठे आहे?

6 / 25

श्रीकृष्ण नवरा मी नवरी|

शशुपाल नवरा मी नवरी|. हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे?

7 / 25

खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात प्रत्यय नाही?

8 / 25

नदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा?

9 / 25

उलटी अंबारी हाती येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?

10 / 25

खालीलपैकी कोणत्या विभागातील उपपदार्थ नाही?

11 / 25

काल फार पाऊस झाला आहे वाक्याचा प्रकार ओळखा?

12 / 25

मेघासम तो शाम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा?

13 / 25

2:12:30:?

14 / 25

एका रांगेत संदीप डावीकडून 25 वा आहे व उजवीकडून तो 25 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत?

15 / 25

2 ते 99 अंक मोजले असता आपण ते मोजताना किती वेळा 5 या अंकाला मोजतो?

16 / 25

वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे 10 वर्षापूर्वी वडिलांचे वय त्यांच्या मुलाच्या तिप्पट होते वडिलांचे सध्याचे वय किती?

17 / 25

तीन अंकी चार अंकी व पाच अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती?

18 / 25

20% एसिड असलेल्या 60 लिटर द्रावाना किती लिटर पाणी होतावे म्हणजे नवीन द्रावणतील ऍसिडचे प्रमाण  12% होईल?

19 / 25

शरद चे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावली तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ती कोणती वेळ दाखवेल?

20 / 25

6800 नफा हे A,B,C यांना 5:4:8 प्रमाणात वाटल्यास B ला A पेक्षा किती रुपये कमी मिळाले?

21 / 25

एक ट्रेन एका खांबाला 15 सेकंदात व 100 मीटर प्लॅटफॉर्मला 25 सेकंदात ओलांडते तर त्या ट्रेनची लांबी किती?

22 / 25

10%,20%,25%, क्रमागत सूट दिली असता एकूण सूट किती दिली?

23 / 25

एक खुर्ची व टेबल यांच्या किमतीचे गुणोत्तर 5:7 आहे एका खुर्ची ची किंमत 225 असल्यास तीन टेबलाची किंमत काढा?

24 / 25

घड्याळ्यमध्ये 4:20 वाजता मोठा टाटा आणि छोटा काटा यामध्ये.... का कोण असेल?

25 / 25

चार क्रमवार सम सख्यांची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment