Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 25

By MPSC Corner

Marathi Grammar Test |Marathi Grammar Test Paper | मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा – 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची मराठी व्याकरण सराव टेस्ट ही TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा - या म्हणीचा अर्थ शोधा.

2 / 25

"इतीश्री करणे" या वाक्प्रचाराचा विरुद्धार्थी वाक्प्रचार ओळखा.

3 / 25

सरड्याची धाव कुंपणापर्यंतच - या अर्थाची म्हण शोधा.

4 / 25

"कसे सांगू तुला" या सर्वांना माझा प्रकार कोणता?

5 / 25

'पाच हजार' यातील पाच कोणते विशेषण आहे?

6 / 25

'लंगडा' या विशेषणाचा साधित धातू कोणता?

7 / 25

खालीलपैकी विशेष नाम ओळखा.

8 / 25

नामाचे कार्य करणाऱ्या गौण वाक्याला....म्हणतात?

9 / 25

डोळ्यात अंजन घालणे' म्हणजे...

10 / 25

'हिमालय हा सर्वात उंच पर्वत आहे' या वाक्यातील 'हिमालय' हे.....आहे.

11 / 25

भाववाचक नाम ओळखा.

12 / 25

केवलप्रयोगी अव्यय कशी असतात.

13 / 25

मराठीत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती?

14 / 25

पुढीलपैकी चुकीची जोडी कोणती?

15 / 25

'कुठेतरी.....आणि माझ्या बहिणीचे लग्न मोडले' खालीलपैकी वाक्प्रचाराचा उपयोग करा.

16 / 25

"पायरीने ठेवणे" या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

17 / 25

कर = या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

18 / 25

'असमाधान' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

19 / 25

'मुख्य' या शब्दास समानार्थी असलेले शब्द ओळखा.

20 / 25

"स्वतः" हे सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे?

21 / 25

योग्य जोडी ओळखा.

22 / 25

छट्! एक शब्द बोलू नकोस'. या वाक्यातील केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

23 / 25

'दिव्याखाली अंधार असतो' या वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते?

24 / 25

मी त्यांचे "नेहमी" ऐकतो. वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.

25 / 25

परिणामबोधक उभयान्वयी अव्यय कोणते?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment