General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 38

By MPSC Corner

General Knowledge Test ! General Knowledge Test Paper | सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा – 38

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची सामान्यज्ञान टेस्ट ही TCS व IBPS , पोलीस भरती , ईतर सर्व सरळसेवा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 25

⏺ Passing – 13

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

सामान्यज्ञान सराव टेस्ट सोडवा.

[ सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त ]

1 / 25

सतीबंदी साठी कोणत्या गव्हर्नर जनरल ने कायदा केला?

2 / 25

संपूर्ण क्रांती ही घोषणा कोणी दिली?

3 / 25

विधवा विवाह हे पुस्तक कोणी लिहिले?

4 / 25

भारत सेवक संघ कोणी स्थापन केला?

5 / 25

सन 1857 मध्ये खालीलपैकी कोणत्या विद्यापीठाची स्थापना झाली नाही?

6 / 25

26 जानेवारी हा दिवस आपण.... म्हणून साजरा करतो?

7 / 25

...... हा छत्रपती शिवरायांचा बाणा होता?

8 / 25

दिल्लीचा पहिला सुलतान म्हणून कोणाला ओळखले जाते?

9 / 25

बौद्ध धर्माची पहिली परिषद राजगृह येथे कोणी भरविली?

10 / 25

गुरुनानक यांची जन्मस्थान कोणते?

11 / 25

छत्रपती संभाजी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला?

12 / 25

पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे?

13 / 25

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती?

14 / 25

रबराचा झाडापासून चीक काढण्याच्या प्रक्रियेला कोणती संज्ञा दिली आहे?

15 / 25

वातावरणामध्ये नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते?

16 / 25

जमिनीचा रंग लाल कोणत्या मृदा खनिजांमुळे होतो?

17 / 25

हरित क्रांतीच्या काळात.... हे भारताचे अन्न मंत्री होते?

18 / 25

मुसी नदी ही खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे?

19 / 25

भाकरा नांगल धरण.... नदीवर आहे?

20 / 25

खालीलपैकी कोणती नदी अरबी समुद्राला मिळत नाही?

21 / 25

सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

22 / 25

मेंदूचा कोणता भाग विचार मंथन आणि निर्णय यासाठी जबाबदार असतो?

23 / 25

प्रजननाच्या कोणत्या पद्धतीत अनेक जिवाणू आणि फोटोज व्हा हे फक्त दोन किंवा अधिक जन्य पेशींमध्ये विभाजित होतात?

24 / 25

गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड ची स्थापना... मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम म्हणून करण्यात आली?

25 / 25

...... येथे वालुका स्तूप ( बारखान) आढळतात?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment