Marathi Grammar Test ! मराठी व्याकरण सराव टेस्ट 9 ( TCS व IBPS Question.

By MPSC Corner

🚔 TCS व IBPS साठी खूप महत्वाची मराठी व्याकरण टेस्ट तयार केली आहे सर्वांनी नक्की सोडवा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची Marathi Grammar Test .सर्व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांनी नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

• एकूण प्रश्न – 50

• Passing – 25✓


टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा.

0

मराठी व्याकरण सराव टेस्ट -9

1 / 50

'रामाने शिवधनुष्य मोडले या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.

2 / 50

खालील नामासाठी योग्य ध्वनिवर्धक पर्याय निवडा ?

गायीचे हंबरणे तसे कोंबड्याचे...........

3 / 50

'अष्टपैलू साहित्यिक म्हणून कोणास ओळखले जाते ?

4 / 50

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ' हा अभंग कोणाचा आहे ?

5 / 50

"सेतू माधव पगडी " यांचे टोपणनाव काय आहे?

6 / 50

खालील कोणत्या शब्दांची रूपे दोन्ही वचनी सारखीच असतात.

7 / 50

मी रोज सकाळी पहाटे उठतो व एक तास शाळेचा अभ्यास करतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.

8 / 50

कोलाहल विलाप' या शब्दाचा पुढील समानार्थी शब्द ओळखा.

9 / 50

पूर्ण भविष्यकाळ क्रियापद खालीलपैकी कोणते ?

10 / 50

पूर्णाभ्यस्त शब्द कसा तयार होतो ?

11 / 50

आकाशवाणीद्वारे जागतिक पातळीवर संदेश पोचविला जातो. या वाक्यातील प्रयोग ओळखा

12 / 50

हे कोण बोलले बोला ? राजहंस माझा निजला. या वाक्याचा रस ओळखा

 

13 / 50

खालील पर्याय मधून जोडशब्द ओळखा ?

14 / 50

अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

15 / 50

तारकांचा पुंज तसे नोटांचे.....

16 / 50

आईवडीलांनी मुलांना मायेने वाढविले. प्रयोग ओळखा.

17 / 50

'राजांनी गनिमी कावा करण्याचे ठरविले, तेव्हाच खानाचा पराभव निश्चित झाला' - हि वाक्यरचना कोणत्या प्रकारची आहे.

18 / 50

किरण चपाती खातो. या वाक्याचे रीति भूतकाळी वाक्य कोणते आहे.

19 / 50

'किरण चपाती खातो.' या वाक्याचे रीति भूतकाळी वाक्य कोणते आहे ?

20 / 50

शुद्धलेखन दृष्टया अचुक शब्द ओळखा ?

21 / 50

अमर्याद " शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखा?

22 / 50

भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल अठ्ठावीस युगे विटेवर उभा आहे. या वाक्यातील विशेषण ओळखा.

23 / 50

'आकडा' शब्दाचा खालीलपैकी कोणता अर्थ बरोबर नाही ?

24 / 50

गणपतीची मिरवणूक आमच्या घरावरून पुढे गेली. या वाक्यातील ध्वन्यार्थ कोणता?

25 / 50

अचेतन' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

26 / 50

खालील शब्दांतून 'मुलगी' या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा ?

27 / 50

पुढील शब्द प्रकारास काय म्हटले जाते ?

जा, ये, कर, बस, बोल, पी इत्यादी.

28 / 50

हिमालय पर्वत आहे.' या वाक्यातील कर्म कोणते आहे ?

29 / 50

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय शोधा. तुटवडा × ______

30 / 50

सुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.

31 / 50

'धाव, नृत्य, हास्य' या नामांचा प्रकार ओळखा.

32 / 50

"किरण चपाती खातो. या वाक्याचे रीति भूतकाळी वाक्य कोणते आहेत.

33 / 50

पुढील वाक्यातील उद्देश्य विस्तार कोणता ?

'बाभळीच्या काटेदार फांद्यांनी ती गाडी शिगोशिग भरली होती'

34 / 50

दुधाचा पेला भरलेला नाही- या वाक्याचे होकारार्थी वाक्य बनवा.

35 / 50

पुढील म्हण पूर्ण करा. 'अळवाची खाज_______

36 / 50

खालीलपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे?

37 / 50

'आईसारखी आईच ' यामधील अलंकार ओळखा.

38 / 50

चिरकाल चा विरुद्धार्थी शब्द शोधा.

39 / 50

'अचेतन' शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

40 / 50

वचनविचारानुसार चुकीची जोडी कोणती आहे ते सांगा.

41 / 50

व्याकरण दृष्ट्या बरोबर असलेला शब्द ओळखा.

42 / 50

'नीच' या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा ?

43 / 50

अधोरेखित शब्दाचे मूळ रूप शोधा. आजी नातवासाठी स्वेटर विणते.

44 / 50

लेखन नियमानुसार शुद्ध शब्द ओळखा.

45 / 50

पुढीलपैकी व्याकरणदृष्ट्या अचूक वाक्य शोधा.

46 / 50

"पांडवांनी खांडववनात रहावे " या वाक्याचा प्रयोग ओळखा.

47 / 50

निसर्ग कवि ' म्हणून कोणास ओळखले जाते.

48 / 50

कवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला....... म्हणतात.

49 / 50

शुद्ध शब्दयोगी अव्यये खालील पैकी कोणते ?

50 / 50

अभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment