Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 25

By MPSC Corner

Police Bharti Practice Question Paper ! Police Bharti Free Mock Test | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 25

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

लोणी, तूप यांचा कोणत्या पदार्थात समावेश होतो?

2 / 30

ध्यानचंद ट्रॉफी हि कोणत्या खेळाशी निगडीत आहे?

3 / 30

60 गुणाच्या परीक्षेत 42 गुण मिळाले तर शेकडा किती गुण मिळाले?

4 / 30

35 / 1000 = किती?

5 / 30

7 : 100 :: 5 : ?

 

 

6 / 30

‘मला संकष्टीला चंद्र दिसला’ या वाक्यातील कर्ता ओळखा.

7 / 30

जर BIRLA : MYXTB तर LIBRA : ?

8 / 30

खालील वाक्यातील समास ओळखा.

नीलकंठ ……?

9 / 30

3, 10, 29, 66, ?

10 / 30

आवळ्यात कोणते जीवनसत्व असते?

11 / 30

भारतातील पहिले अणुविद्युत केंद्र कोठे उभारण्यात आले?

12 / 30

गटात न बसणारा शब्द ओळख?

13 / 30

2, 4, 7, 11, 16, ?

14 / 30

A = 1, B = 2, C = 3, ….., Z = 26 तर BOY हा शब्द कसा लिहाल?

15 / 30

पर्यायी म्हण ओळखा? नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा

16 / 30

एका त्रिकोणातील कोनाची मापे 4:3:2 या प्रमाणात असतील तर सर्वात मोठ्या कोनाचे माप किती?

17 / 30

छत्रपती शाहू महाराज सिंहासनावर कोणत्या वर्षी बसले?

18 / 30

भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले?

19 / 30

खालील वाक्यातील सर्वनामे ओळखा. “येता का आपण शिकारीला?”

20 / 30

जर DEEP = 30 तर MOON म्हणजे किती?

21 / 30

महाराष्ट्राचे पहिली महिला पोलीस महासंचालक कोण ?

22 / 30

0.0012, 1.6, 28 यांचा म.सा.वि. काढा?

23 / 30

1, 8, 27, 64, 125, 216, ?

24 / 30

प्रकाश पदुकोन हि व्यक्ती कोणत्या खेळशी संबंधित आहे?

25 / 30

दुधगंगा हा प्रकल्प कोणत्या तहसील मध्ये येतो?

26 / 30

खालील वाक्यातील वाक्यप्रकार ओळखा.

मी रोज सकाळी उठतो व एक तासभर शाळेचा अभ्यास करतो.

27 / 30

विजोड शब्द ओळखा?

28 / 30

इ.स. 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या अधिकाऱ्याने केली?

29 / 30

CDOGODGOODOCDGODOCGODGOD

वरील अक्षर मालेत GOD हा शब्द किती वेळेस आला आहे?

30 / 30

216 : 36 :: 729 : ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button