पोलीस भरती व SRPF भरती उपयुक्त नोट्स 6 वी इतिहास

By MPSC Corner

📕 पोलीस भरती व SRPF भरती उपयुक्त नोट्स 6 वी इतिहास📕

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

१) ‘सिलप्पधिकरम’ आणि ‘मणीमेखलाई ही महाकाव्ये कोणत्या भाषेतील आहेत ?

➡️ तमिळ भाषेतील

२) त्रिपिटक मधील तीन पिटक कोणते आहेत ?

➡️ विनयपिटक, अभिधम्मपिटक, सुत्तपिटक

३) अभिज्ञानशाकुंतल हे नाटक कुणी लिहिले आहे ?

➡️ कालिदास

४) जीवक हा प्रसिध्द वैद्य कुणाच्या दरबारात होता ?

➡️ बिंबिसार

५) ‘चरकसंहिता’ व ‘सुश्रुतसंहिता’ हे ग्रंथ कुणी लिहिले आहेत ?

➡️ चरक

६) ‘पंचसिद्धान्तिका’ हा खगोलशास्त्रीय ग्रंथ कुणी लिहला आहे ?

➡️ वराहमिहिर

७) तक्षशिला हे प्राचीन शहर कोणत्या देशात आहे ?

➡️ पाकिस्तान

८) वाराणसी हे शहर कोणत्या दोन नद्यांच्या मध्ये वसले आहे ?

➡️ वरणा व असी

९) ‘वैशेषिक दर्शन’ हा ग्रंथ कोणी लिहला आहे ?

➡️ महर्षी कणाद

१०) बद्रिनाथ, द्वारका, जगन्नाथपुरी आणि शृंगेरी या ठिकाणी चार मठांची स्थापना कुणी केली आहे ?

➡️आद्य शंकराचार्य

Www.Mpsccorner.com

११) चीनमध्ये तयार होणाऱ्या रेशमी कापडाला भारतात काय म्हंटले जात असे ?

➡️ ‘चीनांशुक’

१२) फाहियान आणि युआन श्वांग हे बौद्ध भिक्खू (प्रवासी) कोणत्या देशाचे आहेत ?

➡️ चीन

१३) ‘महावंस’ आणि ‘दीपवंस’ हे ग्रंथ कोणत्या भाषेतील आहेत ?

➡️ पाली

१४) अनुराधापुर हे शहर कोणत्या देशात आहे ?

➡️ श्रीलंका

१५) ‘मुझिरीस’ हे प्राचीन बंदर कोणत्या राज्यात आहे ?

➡️ केरळ

१६) सातवाहन घराण्याच्या संस्थापक कोण आहेत ?

➡️ सिमुक

१७) कोणत्या घराण्यातील राजे त्यांच्या नावाच्या आधी आईचे नाव लावत असत ?

➡️ सातवाहन घराण्यातील

१८) सातवाहन घराण्याची राजधानी कोणती होती ?

➡️ प्रतिष्ठान (पैठण)

१९) महाराष्ट्रातील कोणता घाट सातवाहन काळात तयार  झाला आहे ?

➡️ नाणेघाट

२०) ‘त्रिसमुद्रतोयपीतवाहन’ म्हणुन कोणत्या राजाचा उल्लेख  करण्यात येतो ?

➡️ गौतमीपुत्र सातकर्णी

२१) ‘गाथासप्तशती’ हा ग्रंथ कोणी लिहला आहे ?

➡️ राजा हाल

२२) वाकाटक घराण्याची स्थापना कोणी केली होती ?

➡️ विंध्यशक्ती

२३) वाशिम जिल्ह्याचे जुने नाव काय होते ?

➡️ वत्सगुल्म

२४) कोल्हापूर शहराला वाकाटक काळात कोणत्या नावाने ओळखले जात असे ?

➡️ कुंतल

२५) ‘सेतुबंध’ माहारष्ट्री प्राकृत भाषेतील ग्रंथ कुणी लिहला आहे ?

➡️ दुसरा प्रवरसेन

२६) चालुक्य घराण्याची स्थापना कुणी केली आहे ?

➡️ पहिला पूलकेशी

२७) राष्ट्रकूट घराण्याची स्थापना कोणी केली आहे ?

➡️ दंतीदुर्ग

२८) वेरूळचे प्रसिद्ध कैलास मंदिर कोणत्या राज्याने बांधले आहे ?

➡️ कृष्ण पहिला 

२९) पल्लव राज घराण्याची राजधानी कोणती होती ?

➡️ कांचीपुरम

३०) पांड्य राज्याची राजधानी कोणती होती ?

➡️ मदुराई

३१) नाण्यावर भारतीय देवता यांच्या प्रतिमा वापरण्याची प्रथा कोणत्या राजांनी सुरू केली ?

➡️ कुशाण राजांनी

३२) ‘बुद्धचरित’ आणि ‘वज्रसूचि’ हे ग्रंथ कुणी लिहिले आहेत ?

➡️ अश्वघोष

३३) चरक हा प्रसिद्ध कोणत्या राजाच्या दरबारात होता ?

➡️ कनिष्क

३४) गुप्त राजघराण्याची संस्थापक कोण आहे ?

➡️ श्रीगुप्त

३५) फाहियान हा चिनी प्रवासी कुणाच्या काळात भारतात आला ?

➡️ दुसरा चंद्रगुप्त

३६) वर्धन घराण्याची स्थापना कुणी केली ?

➡️ प्रभाकरवर्धन

३७) ‘रत्नावली’, ‘नागानंद’ आणि ‘प्रियदर्शिका’ अशी तीन संस्कृत नाटके कुणी लिहिली आहेत ?

➡️ राजा हर्षवर्धन

३८) ‘हर्षचरित’ हा हर्षवर्धनाच्या जीवनावरील ग्रंथ कुणी लिहिला ?

➡️ राजकवी बाणभट्ट

३९) युआन श्वांग हा बौद्ध भिक्खू (प्रवासी) चीनहून कुणाच्या काळात भारतात आला ?

➡️ हर्षवर्धन

४०) काश्मीरला प्राचीन काळात कोणत्या नावाने ओळखले जाई ?

➡️ कश्यपपूर

४१) सम्राट सिकंदर चे निधन कोणत्या ठिकाणी झाले ?

➡️ बॉबीलोन

४२) मौर्य साम्राज्याची स्थापना कुणी केली ?

➡️ चंद्रगुप्त मौर्य 

४३) सिकंदर च्या सेनापतीचे नाव काय होते ?

➡️ सेल्युकस निकेटर

४४) ‘मुद्राराक्षस’ हे नाटक कुणी लिहिले आहे ?

➡️ विशाखादत्त

४५) सेल्युकस निकेटरच्या राजदूताचे नाव काय होते ?

➡️ मेगॅस्थिनिस

४६) ‘इंडिका’ हा ग्रंथ कोणी लिहला आहे ?

➡️ मेगॅस्थिनिस

४७) गुजरात राज्यातील ‘सुदर्शन’ नावाचे धरण कुणी बांधले होते ?

➡️ सम्राट चंद्रगुप्त मौर्य

४८) चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता ?

➡️ जैन

४९) सम्राट चंद्रगुप्त मौर्याचे मुलाचे नाव काय होते ?

➡️ बिंदुसार

५०) सम्राट बिंदुसार च्या मुलाचे नाव काय होते ?

➡️ सम्राट अशोक

५१) कलिंग राज्याच्या प्रदेश आजच्या कोणत्या राज्यात होता ?

➡️ ओडिसा

५२) शिलालेख व स्तंभलेखात ‘देवानं पियो पियदस’ असा उल्लेख कुणाचा केलं आहे ?

➡️ सम्राट अशोक

५३) सम्राट अशोकने कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता ?

➡️ बौद्ध

५४) सम्राट अशोकाच्या मुलाचे व मुलीचे नाव काय होते ?

➡️ महेंद्र व संघमित्रा

५५) महेंद्र व संघमित्रा यांना बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी कोणत्या देशात पाठवले ?

➡️ श्रीलंका

५६) मौर्य साम्राज्याची राजधानी कोणती होती ?

➡️ पाटलीपुत्र

५७) मौर्य काळात बुद्धिबळाला कोणत्या नावाने ओळखले जाई ?

➡️ अष्टपद

५८) अशोक स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे ?

➡️ सारनाथ

५९) सारनाथ येथील अशोक स्तंभावर किती सिंह आहेत ?

➡️ चार

६०) सारनाथ अशोक स्तंभावर कोणत्या प्राण्याची चित्रे आहेत ?

➡️ अश्व, वृषभ, हत्ती, बैल

६१) बौद्ध धर्माची पहिली संगिती म्हणजेच परिषद कुठे झाली ?

➡️ अजातशत्रूच्या काळात राजगृह येथे.

६२) पाटलीपुत्र शहराचे जुने नाव काय होते ?

➡️ पाटलीग्राम

६३) जैन धर्मात एकूण किती तीर्थंकर होऊन गेले ?

➡️ चोवीस (२४)

६४) वर्धमान महावीर जैन धर्मातील कितवे तीर्थंकर होते ?

➡️ चोविसावे

६५) वर्धमान महावीरांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला ?

➡️ कुंडग्राम

Www.Mpsccorner.com

६६) वर्धमान महावीर कोणत्या भाषेतून लोकांशी संवाद साधत ?

➡️ अर्धमागधी

६७) लोकांना उपदेश करण्यासाठी तीर्थंकरांच्या सभांना काय म्हंटले जाई ?

➡️ समवसरण

६८) महावीराणी शुद्ध आचरणासाठी सांगितलेले पंचमहाव्रते नावे ?

➡️ अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरीग्रह, ब्रम्हचर्य 

६९) महावीरानी शुद्ध आचरणासाठी सांगितलेले त्रिरत्ने ची नावे ?

➡️ सम्यक ज्ञान, सम्यक दर्शन, सम्यक चरित्र

७०) बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत ?

➡️ गौतम बुद्ध

७१) गौतम बुद्धांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला आहे ?

➡️ लुंबिनी

७२) लुंबिनी हे ठिकाण कोणत्या देशात आहे ?

➡️ नेपाळ

७३) गौतम बुद्धांच्या आई वडिलांचे नाव काय होते ?

➡️ मायादेवी व शुद्धोधन

७४) गौतम बुद्धांचे मुळनाव काय होते ?

➡️ सिद्धार्थ

७५) गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानाची प्राप्ती झाली ?

➡️ उरुवेला (बोधगया)

७६) बोधगया हे स्थान कोणत्या राज्यात आहे ?

➡️ बिहार

७७) गौतम बुद्धांनी त्यांचे पहिले प्रवचन कोणत्या ठिकाणी दिले ?

➡️ सारनाथ

७८) ज्यू धर्माला कोणता धर्म असेही म्हंटले जाते ?

➡️ यहुदी धर्म

७९) ज्यू धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हंटले जाते ?

➡️ ‘सिनॅगॉग

८०) गौतम बुद्धांनी कोणती पाच पंचशील तत्वे सांगितली ?

➡️ प्राण्यांची हत्या करण्यापासून दूर राहणे. 

➡️ चोरी करण्यापासून दूर राहणे. 

➡️ अनैतिक आचरणापासून दूर राहणे. 

➡️ असत्य बोलण्यापासून दूर राहणे. 

➡️ मादक पदार्थांच्या सेवनापासून दूर राहणे.

८१) ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता आहे ?

➡️ बायबल

८२) ख्रिश्चन लोकांच्या प्रार्थनास्थळाला काय म्हंटले जाते ?

➡️ चर्च 

८३) ख्रिश्चन धर्माची स्थापना कुणी केली आहे ?

➡️ येशू ख्रिस्त

८४) इस्लाम या शब्दाचा अर्थ काय आहे ?

➡️ शांती

८५) इस्लाम धर्माच्या प्रार्थनास्थळाला काय म्हंटले जाते ?

➡️ मशीद

८६) इस्लाम धर्मातील पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे ?

➡️ कुरआन

८७) पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे ?

➡️ अवेस्ता

८८) पारशी धर्माचे संस्थापक कोण आहेत ?

➡️झरथुष्ट्र

८९) झरथुष्ट्र यांचा कोणत्या नावाने उल्लेख केला जातो ?

➡️ अहुर मज्द्

९०) पारशी धर्मीय देवळांना कोणत्या नावाने ओळखले जाते ?

➡️ अग्यारी 

९१) कोणत्या वेदात देवतांची स्तुती करणारी सूक्ते आहेत ?

➡️ ऋग्वेद

९२) कोणत्या वेदात यज्ञात म्हटले जाणारे मंत्र आहेत ?

➡️ यजुर्वेद

९३) भारतीय संगीताच्या निर्मितीत कोणत्या वेदाचा वाटा आहे ?

➡️ सामवेद

९४) वेदकाळात ग्रामवसाहतीचा प्रमुखाला काय म्हंटले जाई ?

➡️ ग्रामणी

९५) ग्रामवसाहतीचा समूहाच्या प्रमुखाला काय म्हंटले जाई ?

➡️ विश्वपती

९६) वेदकाळात करवसुली करण्यासाठी नेमलेल्या अधिकाऱ्याला  काय म्हणून ओळखले जात असे ?

➡️ भागदुघ

९७) हडप्पा संस्कृतीला कोणत्या नावाने ओळखले जाते ?

➡️ सिंधू संस्कृती

Www.Mpsccorner.com

९८) हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा कोणत्या दगडापासून बनवत ?

➡️ स्टिएटाईट

९९) हडप्पा संस्कृतीत कोणत्या शहरात प्रशस्त स्नानगृह सापडले ?

➡️ मोहेंजोदडो

१००) हडप्पा संस्कृतीत कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा  पुरावा मिळाला ?

➡️ कालीबंगन

१०१) हडप्पा संस्कृती कोणत्या प्रकारची संस्कृती होती ?

➡️ नागर संस्कृती

१०२) खैबर, बोलन या खिंड कोणत्या पर्वतात आहेत ?

➡️ हिंदुकुश पर्वत

१०३) जगातील सर्वात मोठे सहारा वाळवंट कोणत्या देशात आहे ?

➡️ आफ्रिका

१०४) घग्गर नदीला पाकिस्तानात कोणत्या नावाने ओळखतात ?

➡️ हाकरा

१०५) लक्षद्वीप हा भारतीय बेटांचा समूह कोणत्या समुद्रात आहे ?

➡️ अरबी समुद्र

१०६) अंदमान आणि निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत ?

➡️ बंगालचा उपसागर

१०७) पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी ग्रंथ कुणी लिहला आहे ?

➡️ विलियम एच शाॅफ

१०८) एरिथ्रियन सी असे कोणत्या समुद्राला म्हंटले जाते ?

➡️ तांबडा समुद्र

१०९) हडप्पा आणि मोहेंजोदडो ही स्थळे कोणत्या देशात आहेत ?

➡️ पाकिस्तान

११०) विलियम एच शाॅफ हा कोणत्या देशाचा खलाशी आहे ?

➡️ ग्रीक 

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

Www.Mpsccorner.com

✍️ Yogesh P. Pawar……

•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••

🫵 सदर पोस्ट कॉपी करताना नाव सहीत करावी…..⚠️

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button