Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा – 9 

By MPSC Corner

Science Practice Test ! Science Practice Test Paper ! विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🛜 TCS व IBPS , MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

➡️ जिल्हा परिषद.

➡️ नगरपरिषद.

➡️ आरोग्य विभाग.

➡️ पोलीस भरती

➡️ सरळसेवा परीक्षा

📌 रेल्वे ग्रुप D 

🔥 वरील सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर www.MpscCorner.Com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓ टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

विज्ञान सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

............ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे.

2 / 30

ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय ?

3 / 30

कोणते निळे-हिरवे शेवाळ वातावरणातील नत्र वायुचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपीकता वाढवते ?

4 / 30

............... चा उपयोग फळांसाठी बुरशीरोधक (antifungal) म्हणून केला जातो ?

5 / 30

खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो?

6 / 30

.............ही वनस्पती बहुतांशी हिरवळीचे खत म्हणून वापरली जाते आणि तिची तृणधान्याच्या पिकांबरोबर फेरपालट म्हणून लागवड करतात.

7 / 30

..........या रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालू शकते म्हणून त्यास सर्वयोग्य ग्राहक आहे म्हणतात ?

8 / 30

यांनी रक्ताभिसरणाचा महत्वपूर्ण शोध लावला.

9 / 30

पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले ?

10 / 30

गोगल गाय................ह्या संघात मोडते.

11 / 30

वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता?

12 / 30

वनस्पतीच्या योग्य वाढीसाठी एकूण किती अन्नद्रव्यांची अत्यंत आवश्यकता असते ?

 

13 / 30

वनस्पती वाढीसाठी आवश्यक सूक्ष्म अन्नद्रव्य कोणते ?

14 / 30

डायबेटीस (मधुमेह) विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही?

15 / 30

पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे

16 / 30

चिकणगुणिया हा रोग................होतो.

17 / 30

वनस्पती किंवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी कोणत्या कार्बन आयसोटोपचा वापर होतो ?

18 / 30

शेपूट आणि पाय असणारा हा उभयचर वर्गातील प्राणी होय.

19 / 30

मुळा, गाजर, बीट या कोणत्या वनस्पती आहेत?

20 / 30

अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी.............मध्ये आढळतात.

21 / 30

खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता ?

22 / 30

खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय चार कप्प्यांचे असते ?

23 / 30

वनस्पतीवाढीसाठी अत्यावश्यक भूमिका प्रदान करणारे अन्नद्रव्य खालीलपैकी कोणते ?

24 / 30

चुकून स्वसननलिकेत अन्न कण गेल्यास काय होते ?

25 / 30

मानवी शरीराला आकार देण्याचे कार्य......... करतात.

26 / 30

खालीलपैकी कोणता ग्रुप ड्युअल प्लान्ट म्हणून ओळखला जातो?

27 / 30

..............तथा जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे प्राण्यांच्या पुर्नरुत्पादनामध्ये अपयश येण्याची शक्यता उद्भवते ?

28 / 30

खालीलपैकी कोणता पदार्थ हा प्रथिनयुक्त पदार्थ नाही ?

29 / 30

विंचू हा.............प्राणी आहे ?

30 / 30

माता पित्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा वारसा हक्क निश्चित करण्यासाठी कोणत्या तंत्राचा वापर करतात ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button