Police Bharti Test ! पोलीस भरती सराव प्रश्नसंच –  1

By MPSC Corner

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सोडऊ शकतात…


🔴 आजची टेस्ट 👇

📙 पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 1

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🌎 खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा. 

 

0

पोलीस भरती सराव प्रश्नसंच -  1

1 / 15

नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने प्रसिध्द आहेत ?

2 / 15

अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा.

3 / 15

किंमत काढा. (1004)² = ?

4 / 15

पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही.

5 / 15

रोमन लिपीत किती संख्याचिन्हे आहेत?

6 / 15

शत्रुला सामील न झालेला.......

7 / 15

'आईसारखी आईच ' यामधील अलंकार ओळखा.

8 / 15

पाणी तापवण्यासाठी आवश्यक असणारे तापमान किती असले पाहिजे?

9 / 15

खालीलपैकी एक राष्ट्रपतीचा अधिकार नाही?

10 / 15

सागर विजयपेक्षा उंच आहे. अजित श्रीकांतपेक्षा उंच आहे. सुजीत सागरपेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजीतपेक्षा उंच आहे. सर्वात कमी उंची कोणाची ?

11 / 15

एका रांगेत सुमितचा क्रमांक डावीकडून बारावा आहे तर जयेशचा उजवीकडून अकरावा आहे सुमित आणि जयेश यांनी आपसात जागांची अदलबदल केल्यास सुमितचा क्रमांक डावीकडून सतरावा होईल तर त्या रांगेत एकूण किती जण आहेत ?

12 / 15

तारकांचा पुंज तसे नोटांचे.....

13 / 15

चुकीचा पर्याय ओळखा.

14 / 15

जय जवान जय किसान हा प्रसिद्ध नारा कोणी दिला?

15 / 15

56 वी घटनादुरूस्ती 1987 नुसार.....

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment