🌍 आपली सूर्यमाला वनलायनर प्रश्न🌍

🌍 आपली सूर्यमाला वनलायनर प्रश्न🌍

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🪐 सुर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

👉 बुध

🪐 सुर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?

👉 शुक्र

🪐 सुर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता ?

👉 गुरू

🪐 कोणत्या ग्रहाला पहाट तारा असेही म्हणतात ?

👉 शुक्र

🪐 जलग्रह म्हणून कोणत्या ग्रहाला ओळखले जाते ?

👉 पृथ्वी

🪐 सजीव सृष्टी असलेला सूर्यमालेतील ग्रह कोणता ?

👉 पृथ्वी 

🪐 पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

👉 शुक्र

🪐 सुर्यमालेतील सर्वात जवळचा ग्रह कोणता ?

👉 बुध

🪐 पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

👉 परिवलन

🪐 पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या गतीस काय म्हणतात ?

👉 परिभ्रमण

🪐 सर्वाधिक गुरुत्वाकर्षण असलेला ग्रह कोणता ?

👉 गुरू

🪐 सुर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता ?

👉 बुध

🪐 सुर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता ?

👉 शुक्र

🪐 मगळाच्या दोन उपग्रहांची नावे कोणती ?

👉 फोबोज आणि डीमोज

🪐 कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणून ओळखले जाते ?

👉 मगळ

🪐 गुरु ग्रह पृथ्वीच्या तुलनेत किती पटीने मोठा आहे ?

👉 1397 पटीने

🪐 कोणत्या ग्रहास वादळी ग्रह म्हणून ओळखले जाते ?

👉 गुरू

🪐 सुर्यमालेतील सर्वात मोठा उपग्रह कोणता ?

👉 टायटन

🪐 सुर्यमालेतील सर्वाधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता ?

👉 शनि

🪐 यूरेनस ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

👉 प्रजापती व वासव

🪐 गुरु ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

👉 ब्रूहस्पति

🪐 नेपच्यून ग्रह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

👉 वरून व हर्षल

🪐 नेपच्यून ग्रहावरील एक ऋतु किती वर्षाचा असतो ?

👉 41 वर्ष

🪐 सुर्यमालेतील ग्रह व त्यांची उपग्रहांची संख्या ?

👉 पथ्वी – 01

👉 मगळ – 02

👉 गरु – 79

👉 शनि. – 82

👉 यरेनस – 27

👉 नपच्यून – 14

🪐 सुर्यमालेतील कोणत्या ग्रहाला उपग्रह नाहीत ?

👉 बुध व शुक्र 

🪐 सुर्यमालेतील एकूण ग्रहांची संख्या किती आहे ?

👉 आठ

🪐 सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

👉 14 कोटी 96 लाख Km

🪐 चद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती आहे ?

👉 3 लाख 84 हजार Km

🪐 सुर्य किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो ?

👉 8 min 20 Sec

🪐 चद्रप्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती कालावधी लागतो ?

👉 1.3 सेकंद

🪐 सुर्याच्या पृष्ठभागाचे तापमान किती आहे ?

👉 6000⁰ C

🪐 चद्रा प्रमाणेच कोणत्या ग्रहाच्या कला दिसून येतात ?

👉शुक्र

🪐 चद्र रोज मागच्या दिवसापेक्षा किती मिनिटे उशिरा उगवतो ?

👉 50 मिनिटे

🪐 ग्रहमालेतील सर्वात प्रकाशमान तारा कोणता ?

👉 सायरस (श्वान) सूर्यापेक्षा 24 पटीने

🪐 सुर्यमालेतील कोणत्या एकमेव ग्रहावर वातावरण नाही ?

👉 बुध

🪐 पृथ्वीवरून चंद्राचा किती टक्के पृष्ठभाग दिसतो ?

👉 59 %

🪐 पृथ्वीच्या परिवलन कालावधी किती आहे ?

👉 23 तास, 56 मिनिटे, 4 सेकंद

🪐 पृथ्वीच्या परिभ्रमणाचा कालावधी किती आहे ?

👉 365 दिवस, 5 तास, 48 मिनिटे 54 सेकंद

🪐 पृथ्वीचा आकार कशा प्रकारचा आहे ?

👉 ध्रुवा कडील बाजूस चपटी व विषुववृत्तलगत फुगीर (जिओइड)

🪐 पृथ्वीचा परीघ सर्वप्रथम कोणत्या संशोधकाने मोजला ?

👉 एरॅटोस्थेनिस

🪐 यूरेनस या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

👉 विल्यम हर्षल

🪐 नेपच्यून या ग्रहाचा शोध कोणत्या खगोल शास्त्रज्ञाने लावला ?

👉 जॉन गेल

🪐 सुर्यमाले बाहेरील ग्रहांमधील मोठी अंतर मोजण्याचे एकक कोणते ?

👉 पार्सेक

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top