. 📕11 जानेवारी 2023 चालू घडामोडी 📕

. 📕11 जानेवार चालू घडामोडी 📕


Q.1) समाजसेवा, संस्कृती व शिक्षण क्षेत्रातील योगदानाकरिता ‘साहित्य गंगा’ पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आले?

✅ भगतसिंह कोश्यारी

Q.2) अलीकडेच चेरचेरा उत्सव कोठे साजरा करण्यात आला?

✅ छत्तीसगड

Q.3) 12 आणि 13 जानेवारी रोजी ‘द व्हॉईस ऑफ ग्लोबल साउथ’ शिखर परिषद कोणता देश आयोजित करेल?

✅ भारत

Q.4) युवा महोत्सवात ‘ओव्हरऑल चॅम्पियनशिप’ कोणत्या विद्यापीठाने जिंकली?

✅ केरळ विद्यापीठ

Q.5) गॅरेथ बेलने वयाच्या 33 व्या वर्षी व्यावसायिक निवृत्ती जाहीर केली आहे, तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

✅ फुटबॉल

Q.6) ब्रिटिश ज्युनियर ओपन टूर्नामेंटमध्ये मुलींच्या अंडर-15 स्क्वॉशचे विजेतेपद कोणी पटकावले?

✅ अनाहत सिंग

Q.7) चॅम्पियनशिप पॉइंट वाचवून कोर्डाला हरवून अँडलेडचे जेतेपद कोणी पटकावले?

✅ नोव्हाक जोकोविच

Q.8) “रोलर कोस्टर: अँन अफेअर विथ बँकिंग” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

✅ तमल बंदोपाध्याय

Q.9) प्रो. के. के. अब्दुल गफ्फार यांचे आत्मचरित्र कोणी प्रकाशित केले?

✅ एमएस धोनी

Q.10) विश्व हिंदी दिवस दरवर्षी केंव्हा साजरा केला जातो?

✅ 10 जानेवारी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top