Science Practice Test! विज्ञान सराव प्रश्नसंच – 3

📚 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ‘MPSC कॉर्नर ‘ ‘ आपल्यासाठी खास करून सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे दररोज सराव प्रश्नसंच घेऊन येत आहोत. आपल्याला दररोज सकाळी 7 वाजता एक टेस्ट सोडवण्यासाठी मिळणार आहे, ह्या टेस्ट तुम्ही google वर MPSCCORNER.COM या नावाने सर्च करून सुद्धा तुम्ही ह्या टेस्ट दररोज सोडऊ शकतात.


📚 विज्ञान सराव प्रश्नसंच – 3

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍


🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट चालू करा.

0

विज्ञान सराव प्रश्नसंच - 3

1 / 15

अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटर हून ही लहान असे ........ हे एकक वापरतात ?

2 / 15

मानवी शरीरात प्रत्येक चक्रावेळी रक्त हृदयातुन .......... वेळा जाते.

3 / 15

बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात ?

4 / 15

कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा संभवतो ?

5 / 15

पेशीत रासायनिक अभिक्रिया घडून येण्यासाठी......... हे माध्यम आहे ?

6 / 15

होलोग्राम चा शोध पुढील पैकी कोणी लावला ?

7 / 15

प्रकाश संश्लेषनात.......... प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

8 / 15

तांबेरा हा रोग कोणत्या पिकावर ती पडतो ?

9 / 15

मानवी शरीरात किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?

10 / 15

भारतात सार्वजनिक जलाशयात शुद्धीकरणासाठी सामान्यत........... वापरले जाते.

11 / 15

खालीलपैकी कोणते इसेन्शियल अमीनो असिड आहे.

12 / 15

हृदयाचा एक ठोका..........सेकंदात होतो.

13 / 15

सुवर्ण क्रांतीचा (Golden Revolution) संबंध कशाशी आहे ?

14 / 15

ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते आहे ?

15 / 15

कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक यांना...........असेही संबोधतात ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

close button
error: Content is protected !!
Scroll to Top