Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा – 28

By MPSC Corner

आजची पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 ही टेस्ट TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये कोणती आदिवासी जमात दिसून येते?

2 / 30

विशेषणाचा प्रकार ओळखा –

पिकलेला आंबा

3 / 30

महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?

4 / 30

प्रयोग ओळखा –

रामाने फणस खाल्ला.

5 / 30

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे?

6 / 30

महाराष्ट्राला सुमारे..............कि.मी. लांबीचा सागरी किनारा लाभला आहे.

7 / 30

चेन्नई येथे ______ हे भारतातील सर्वात लांब पुळण आहे?

8 / 30

कैलास सत्यार्थी यांना शांततेचा नोबल पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?

9 / 30

2 कि.मी. रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी 10 मीटर अंतरावर झाडे लावली तर एकूण किती झाडे लावली?

10 / 30

शृंखला पूर्ण करा – A,C,F,J,………?

11 / 30

एका शाळेतील 12 वर्गातील प्रत्येक वर्गाच्या 40 मुलांना प्रत्येकी 500 मि.ली. प्रमाणे किती दुध लागेल?

12 / 30

20 विध्यार्थ्यांचा 8 दिवसचा सहलीचा खर्च 32,000 रुपये आहे. तर तेवढ्याच रक्कमेत 16 विद्यार्थी किती दिवस फिरून येतील?

13 / 30

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

14 / 30

शृंखला पूर्ण करा – Z, U, Q, N, ….. ?

15 / 30

क्रियाविशेषण हे क्रियापदाचे.............असते.?

16 / 30

रिश्टर हे...............ची तीव्रता मोजण्याचे एकक आहे?

17 / 30

एका पॅसेंजर गाडीला पुणे ते सोलापूर हे 240 कि.मी. अंतर जाण्यासाठी जलद गाडीपेक्षा 2 तास अधिक लागतात. जर पॅसेंजर गाडीचा वेग जलद गाडीपेक्षा 20 कि.मी./तास ने कमी असेल तर पॅसेंजर गाडीचा वेग किती?

18 / 30

सुवर्णमंदीर हे कोणत्या शहरात आहे?

19 / 30

अडीच महिन्याचे 10 महिन्यांशी गुणोत्तर किती?

20 / 30

एक रेल्वेगाडी ताशी 40 कि.मी. वेगाने A या गावाहून B या गावाकडे जाण्यास निघाली. त्याचवेळी B या गावाहून दुसरी रेल्वेगाडी ताशी 50 कि.मी. वेगाने A या गावी जाण्यास निघाली. दोन्ही गाड्या 7 तासांनी एकमेकांना भेटतात तर A व B या गावामधील अंतर किती?

21 / 30

संयुक्त राष्ट्राच्या सर्व सभासद राष्ट्राचे प्रतिनिधी खालीलपैकी कोणत्या घटकाचे सभासद असतात?

22 / 30

महाराष्ट्रातील..............जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे?

23 / 30

1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?

24 / 30

सांगली जिल्ह्यातील औदुंबर हे देवस्तान कोणत्या नदीवर आहे?

25 / 30

एका आयताची परिमिती 20 से.मी असून त्याच्या दोन असमान बाजूच्या लांबीतील फरक हा 2 से.मी. आहे तर आयताची लहान बाजून किती लांब असेल?

26 / 30

कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागात विभागते?

27 / 30

अधोरेखित केलेल्या नामाचे सामान्य रूप ओळखा?

सिंहाला चार पाय असतात.

28 / 30

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता?

29 / 30

दिपकने बँकेकडून द. सा. द. शे. 16 रु. दराने 8000 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?

30 / 30

महाराष्ट्र शासनाची अलिकडच्या काळातील जलसंधारणाची अत्यंत महत्वाकांक्षी योजना कोणती आहे?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button