Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा – 29

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा – 29

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एका कुरणात एक बैल खांबाला 10.5 मीटर लांबीच्या दोराने बांधलेला आहे तर तो किती चौ.मी. क्षेत्रातील गवत खाऊ शकेल

2 / 30

उजनी हे धरण कोणत्या नदीवर आहे?

3 / 30

अभ्यस्त शब्द ओळखा.

4 / 30

पृथ्वी स्वतःभोवती गोल फिरते हा शोध प्राचीनकाळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने लावला?

5 / 30

अॅल्युमिनियम हे कोणत्या खनिजापासून बनविले जाते?

6 / 30

साहिलचे सध्याचे वय हे त्याच्या आईच्या तीन गुणा आजच्या वयापेक्षा जास्त आहे, 5 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 66 वर्षे होईल तर साहिलचे आजचे वय किती?

7 / 30

‘ड्युरंड कप’ हा चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

8 / 30

महाराष्ट्रास खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा लागून नाही?

9 / 30

एका चौरसाकृती मैदानाचे क्षेत्रफळ 400 चौ.मी. असून, मैदानास 6 पदरी तारेचे कुंपण करावयाचे आहे, तर किती मीटर तार लागेल?

10 / 30

“कोसला” या कादंबरीचे लेखक कोण?

11 / 30

“नाट्यशास्त्र” हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे?

12 / 30

भारतातील सर्वात उंचीवरील रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे?

13 / 30

नोटा बंदीची घोषणा कधी करण्यात आली?

14 / 30

द.सा.द.शे. काही दराने 2500 रु. चे 2 वर्षाचे 400 रुपये सरळ व्याज मिळते तर व्याजाचा दर किती?

15 / 30

व्यावसायिक तत्वावर भारतात पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरु झाली?

16 / 30

“सजातीय” या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.

17 / 30

एका वस्तूची विक्री किंमत हि रु. 840 आहे परंतु ती रु. 714 रुपयास विक्री करण्यात आली तर विक्री करताना किती टक्के सूट (डिस्काऊन्ट) देण्यात आली?

18 / 30

अर्थशास्त्र हे...……......शास्त्र आहे.

19 / 30

एका स्कूटरला दोन टायरची चाके व एक अतिरिक्त स्टेपनी चाक आहे. प्रत्येक चाक जास्तीत जास्त 5 कि.मी. धावू शकते. तर हि स्कूटर जास्तीत जास्त किती कि.मी. धावू शकेल?

20 / 30

शीर्षासन केलेल्या अवस्थेत महेशचा डावा हात जर उत्तर दिशा दाखवीत असेल तर त्याचा चेहरा कोणत्या दिशेस आहे?

21 / 30

“मन्वंतर” या जोडशब्दाची संधी ओळखा.

22 / 30

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये मतदाराचे वय किती वर्ष असणे आवश्यक आहे?

23 / 30

21, 23, 30, 32, ?

24 / 30

महाराष्ट्राचा बरासचा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे?

25 / 30

कारगीलच्या युद्धात तोफेतून टायगर हिलवरील शत्रूवर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो, तर गोळ्याचा वेग प्रति सेकंद किती?

26 / 30

“तेल्या” हा रोग खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे?

27 / 30

पॅरा ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?

28 / 30

दिपकने बँकेकडून द.सा.द.शे. 16 रु. दराने 800 रुपये 5 वर्षाच्या मुदतीने कर्जाऊ घेतले, तर त्याला किती व्याज द्यावे लागेल?

29 / 30

एका चौकोनाच्या चार कोनांपैकी एक कोण 50 अंश आहे तर दुसरा कोण 130 अंश तर तिसरा कोण 120 अंश आहे तर चौथा कोण किती अंश असेल?

30 / 30

“कणीक तिंबणे” या वाक्य प्रकारचा अर्थ ओळखा.

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button