Police Bharti Practice (GRP) Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा – 30

By MPSC Corner

Police Bharti Practice (GRP) Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट पेपर सोडवा.

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त टेस्ट.

1 / 30

समास ओळखा? आईवडील

2 / 30

महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण?

3 / 30

9 संख्यांची सरासरी 15 आहे. त्यातील पहिल्या 5 संख्यांची सरासरी 12 आहे. शेवटच्या 3 संख्यांची सरासरी 20 आहे तर त्यातील 6 वी संख्या कोणती असेल?

4 / 30

एका कुटुंबात वडिलांनी केकचा 1/4 भाग खाल्ला, त्यांनी प्रत्येक कुटुंबाचा प्रत्येक सदस्य जितका केक खाईल त्यापेक्षा तिप्पट जास्त केक खाल्ला. तर कुटुंबातील सदस्यांचा संख्या किती?

5 / 30

महाराष्ट्रात ठिबक जलसिंचन पद्धती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त ठरली आहे?

6 / 30

जर ASDF=CUFH तर BHJN =?

7 / 30

‘अपर्णा दररोज अभ्यास करते’ या वाक्याचा काळ ओळखा?

8 / 30

विजयदुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग येथे हेलियम या वायूचा शोध लागला. हेलियम दिन कधी पाळला जातो?

9 / 30

‘कर्णाचा अवतार’ या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडा?

10 / 30

एक मैल म्हणजे किती कि.मी. अंतर होते?

11 / 30

रामने एक सायकल 1,600 रुपयांना खरेदी केली व काही वर्षानंतर 20% तोटा सहन करून विकली तर सायकलची विक्री किंमत किती?

12 / 30

‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केले?

13 / 30

ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे?

14 / 30

पुढील अर्थचा अलंकारिक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा.दगडावर केलेले कोरीव काम.

15 / 30

कांदेपोहे, पुरणपोळी, गुळांबा हे शब्द तत्पुरुष समासाच्या कोणत्या उपप्रकारात मोडतात.

16 / 30

वडिल व मुलगा यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 7:2 आहे, 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 6:1 होते तर त्यांचे आजचे वय किती?

17 / 30

खालीलपैकी विशेषणाचे सामान्यरूप दर्शविणारा पर्याय निवडा?

18 / 30

पुढील पोलीस अधिकाऱ्यांच्या पदश्रेणीचा योग्य तो चढत्या क्रमांकाचा पर्याय निवडा.

19 / 30

भारताच्या ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने’ वाहन प्रदूषण रोखण्याच्या प्रणालीतील किती मानांकन पूर्ण केली आहेत?

20 / 30

कुस्तीपटू ‘साक्षी मलिक’ मूळ कोणत्या राज्याची आहे?

21 / 30

‘अरुण्यरुदन’या शब्दाचा अर्थ सांगा?

22 / 30

सध्या आयपीएल मध्ये महाराष्ट्राचे किती संघ खेळतात?

23 / 30

एका पेटीत दोन डझन आंबे आहेत अशा 24 पेटयांतील आंबे किती होतील?

24 / 30

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

25 / 30

पंतप्रधान ‘उज्वला योजना’ पुढीलपैकी कोणत्या दिवशी सुरु झाली?

26 / 30

A, C, F, J, O, ? पूर्ण करा.

27 / 30

‘भाऊ’ या शब्दाचे सामान्यरूप करा.

28 / 30

दोन भावांच्या वयाचे गुणोत्तर 7 : 4 असून त्यांच्या वयाची बेरीज 66 वर्ष होते तर लहान भावाचे वय काय असावे?

29 / 30

आर्थिकदृष्ट्या समासाची दोन्ही पदे महत्वाची असल्यास कोणता समास होतो?

30 / 30

निलेश जवळ एक हेक्टर जमीन होती. त्याने एक एकर मोठ्या मुलाला दिली. तर 40 गुंठे जमीन लहान मुलाला दिली, तर निलेशजवळ किती एकर जमीन शिल्लक राहिली?

Your score is

The average score is 0%

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment