Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा – 31

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एका सांकेतिक भषेत MNO म्हणजे RST तर ABC = ?

2 / 30

कोणत्या कायद्यातील भारतातील व्यापारी मक्तेदारी रद्द केली?

3 / 30

महाराष्ट्रातील मराठीमधील पहिले ई वृत्तपत्र कोणते?

4 / 30

मुख्य माहिती आयुक्त यांची नेमणूक कोणाकडून केली जाते?

5 / 30

कमळाचे फुल सकाळी उमलते, तर निशिगंधाचे फुल रात्री उमलते हि वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे?

6 / 30

कोणत्या विजया निमित्त अकबराने फत्तेपूर शिक्री येथे बुलंद दरवाजा निर्माण करण्यात आला?

7 / 30

उष्ण : शितल तर सौम्य : ……?

8 / 30

इसवी सणाच्या आठव्या शतकात महाराष्ट्रामध्ये कोणत्या घराण्याचा उदय झाला?

9 / 30

एका सैनिकी तळावर 100 सैनिकांना 10 दिवस पुरेल इतके रेशन उपलब्ध आहे. 2 दिवसानंतर आणखी 60 सैनिक तळावर येतात. तर राहिलेले रेशन आणखी किती दिवस पुरेल?

10 / 30

भारतातील सर्वात मोठा तेलशुद्धीकरण कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?

11 / 30

राजा पंचम जॉर्ज व राणी मेरी यांच्या स्वागतास्तव मुंबई येथे गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेश द्वार बांधण्यात आले. खालीलपैकी कोणत्या वर्षी?

12 / 30

ZYX, WVU, ……, QPO

13 / 30

न्युयाॅर्क हे शहर कोणत्या बेटावर वसले आहे?

14 / 30

……..........ची समुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडते.

15 / 30

राजस्थानमध्ये शेळ्यांची कोणती जात प्रसिद्ध आहे?

16 / 30

1846 मध्ये ग्रिसमधील अथेन्स या ठिकाणी आधुनिक ऑलिंपिकची सुरुवात झाली, ऑलिंपिकच्या ध्वज पांढरा असून यात किती वर्तुळे आहेत?

17 / 30

घड्याळाचे काटे ज्या दिशेने फिरतात त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्याच्या सभोवती कोणते जिल्हे आहेत?

18 / 30

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात …….....नियोजन प्राधिकरण नाही.

19 / 30

सन 1817 मध्ये ब्रिटिशांनी................म्हणून तयार केलेली नादल्थ गोरखाणाची पहिली फलटण 16 मार्च 2017 पासून सिकंदराबाद येथे त्याचे 200 वे वर्ष साजरे करत आहे?

20 / 30

अकोल्यामध्ये दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?

21 / 30

होमरूल चळवळीला प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरु झाले?

22 / 30

PIL हि संकल्पना कोणी विकसित केली?

23 / 30

पेशवेकाळात चित्रकामासाठी महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या माध्यमांचा उपयोग केला जाई?

24 / 30

शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय, असे कोणी म्हटले आहे?

25 / 30

नेफा हे ……............चे जुने नाव आहे.

26 / 30

कैकयीला दशरथने दोन वर दिले. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

27 / 30

थुंबा या ठिकाणाजवळ कोणते शहर आहे?

28 / 30

आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते?

29 / 30

कर्नाटक राज्याला महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांची सीमा लागते?

30 / 30

भारतीय पूर्ण रुपया परिवर्तनीय पद्धती कधी स्वीकारण्यात आली?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button