Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 52

By MPSC Corner

Police Bharti Practice Test ! Police bharti practice Test Paper | पोलीस भरती सराव सराव टेस्ट सोडवा – 52

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 आजची पोलीस भरती टेस्ट तुम्हाला TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा.

( सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त )

1 / 30

पोलीस हा विषय कोणत्या सूचीत येतो ?

2 / 30

पुणे करार कोणामध्ये झाला ?

3 / 30

एका नावेचा प्रवाहा विरुद्धच्या दिशेने वेग 14 कि.मी. / तास (km/hr) आहे व प्रवाहाचा वेग 4 कि.मी. / तास ( km/hr) आहे तर त्या नावेचा प्रवाहाच्या दिशेने वेग किती ?

4 / 30

100 : 29 : : 96 : ?

5 / 30

फोर्स वन' काय आहे?

6 / 30

6 पुरुष किंवा 8 मुले एक काम 24 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 पुरुष आणि 12 मुले एकत्रितपणे किती दिवसांत पूर्ण करतील ?

7 / 30

हरप्रसाद चौरासिया हे कोणत्या वादनप्रकाराशी संबंधित आहेत ?

8 / 30

स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली ?

9 / 30

प्रसिद्ध पर्यटनस्थळ खजुराहो लेणी कोणत्या राज्यात आहे ?

10 / 30

अजयला परीक्षेतील 5 विषयांत 80, 68, 82, 56, 74 असे गुण मिळाले तर अजयला सरासरी किती गुण मिळाले?

11 / 30

महाराष्ट्र विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे?

12 / 30

मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणाऱ्या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सुटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल ?

13 / 30

स्वतंत्र भारतातील लोकसभेचे पहिले सभापती कोण होते ?

14 / 30

रामचरितमानस' या अवध भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली ?

15 / 30

वर्धा व वैनगंगेचा संयुक्त प्रवाह कोणत्या नावाने ओळखला जातो ?

16 / 30

कोरकू जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर आढळतात ?

17 / 30

एका बरणीमध्ये A व B द्रवांचे मिश्रण 5 : 3 या प्रमाणात आहे. त्या बरणीतील मिश्रणातून 16 लिटर द्रव काढून त्यात 16 लिटर B द्रव टाकले त्यावेळी नवीन मिश्रणातील दोन्ही द्रवांचे प्रमाण 5: 7 झाले, तर सुरुवातीला त्या बरणीमध्ये A द्रव किती लिटर होते ?

18 / 30

1, 2, 3, 4 हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून चार अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होतील ?

19 / 30

खालील संख्यामालिकेत न बसणारे पद ओळखा ?

80, 16, 4, 4/3, 2/4, 2/3

20 / 30

संपतरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल 9500 रूपयांना खरेदी केले. त्यांच्या किमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे, तर म्हशीची किंमत किती ?

21 / 30

एका नेमबाजीच्या स्पर्धेत प्रत्येक अचूक नेमासाठी 5 गुण मिळतात व नेम चुकल्यास मिळालेल्यापैकी एक गुण कमी होतो. एकूण 20 प्रयत्न एका स्पर्धकाने केले व त्याला 70 गुण मिळाले तर त्याचे किती नेम बरोबर आहेत ?

22 / 30

एक रेल्वे ताशी 60 कि. मी./ तास (km/hr. ) वेगाने धावतांना 72 सेकंदात किती अंतर कापेल ?

23 / 30

शासनाने ग्रामस्तरावरील कोणास 'जन्म-मृत्यु निबंधक' म्हणून घोषित केले आहे ?

24 / 30

तीन संख्या अशा आहेत की पहिली संख्या दुसरीच्या दुप्पट आणि तिसऱ्या संख्येच्या तिप्पट आहे. जर त्या तीन संख्यांची सरासरी 33 असल्यास, पहिली संख्या कोणती ?

25 / 30

भारतातील लोकसंख्येची जन गणना ही किती वर्षात केली जाते ?

26 / 30

2 वर्ष मुदतीत 800 रु. मुद्दलावर मिळणारे सरळव्याज हे 500 रू. मुद्दलावर मिळणाऱ्या सरळव्याजापेक्षा 36 रूपयांनी जास्त आहे, तर व्याजाचा द.सा.द.शे. दर किती ?

27 / 30

भारतातील आशियाई चित्ता ही प्रजाती कोणत्या साली लुप्त झाली असे घोषित करण्यात आले आहे ?

28 / 30

खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही.

29 / 30

ब्राह्मी लिपीचे वाचन सर्वप्रथम कोणी केले ?

30 / 30

ध्वनिप्रदूषण मोजण्याचे एकक कोणते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button