पोलीस भरती सराव टेस्ट ! Police Bharti Paper 2024 ! सराव टेस्ट क्रमांक – 42

By MPSC Corner

पोलीस भरती सराव टेस्ट ! Police Bharti Paper 2024 ! सराव टेस्ट क्रमांक – 42

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.Ganitmanch.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

पोलीस भरती सराव टेस्ट सोडवा .

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त.

1 / 30

एका चौरसाची बाजू शेकडा 40 ने वाढविल्यास क्षेत्रफळ शेकडा कितीने वाढेल?

2 / 30

........................यांना "आद्य क्रांतिकारक" म्हणून संबोधले जाते.

3 / 30

खालीलपैकी विसंगत अर्थ असणारा पर्याय निवडा.

4 / 30

गाडी चालवत असतांना आपणास कोणाचा फोन आल्यास आपण प्रचलित कायद्यानुसार काय कराल?

5 / 30

'हर्णे बंदर' हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

6 / 30

खालीलपैकी कोरोना संदर्भात कोणती चाचणी केली जात नाही?

7 / 30

ग्रंथात मागाहून इतरांनी घातलेला मजकूर या अर्थाचा खालीलपैकी योग्य शब्द निवडा,

8 / 30

वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा-

केसाने गळा कापणे.

9 / 30

खालील शब्दाचे लिंग ओळखा.

मीठभाकरी

10 / 30

"रिपु" या शब्दाचा अर्थ ?

11 / 30

भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?

12 / 30

पेशवा नानासाहेब यांचा सेनापती ……........... याने 1857 च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविली.

13 / 30

'ए’ कारान्त पुल्लिंगी नामाचे ‘या’ कारान्त सामान्यरूप कसे होते. पुढील उदाहरणापैकी योग्य उत्तर ओळखा.

14 / 30

4162597, 6259741, 5974162, 741???97

15 / 30

खालील पैकी कोणता शब्द तद्भव शब्द आहे?

16 / 30

जागतिक महिला दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

17 / 30

जर MACHINE या शब्दाचा संकेत 19 - 7 - 9 - 14 - 15 - 20 - 11 असा असेल तर DANGER या शब्दाचा संकेत तुम्ही कसा लिहाल?

18 / 30

विडंबन या शब्दाचा समान अर्थी शब्द खालील पैकी कोणता?

19 / 30

अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?

20 / 30

खालीलपैकी 'विक्रमशिला विद्यापीठ' चे संस्थापक कोण होते?

21 / 30

कोसला हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

22 / 30

"महाबळेश्वर" हे थंड हवेचे ठिकाण .............. या जिल्ह्यात आहे.

23 / 30

एका वर्गातील 30 कि.ग्रॅ. वजनाचा एक विद्यार्थी जाऊन त्याच्या जागी एक नवीन विद्यार्थी आला तेव्हा 40 विद्यार्थ्यांचे सरासरी वजन 0.5 कि.ग्रॅ. ने वाढले तर नवीन आलेल्या विद्यार्थ्यांचे वजन किती?

24 / 30

खालील पैकी संहार शब्दाशी विसंगत शब्द ओळखा.

25 / 30

120, 90, 65, 45, 30, 20, ?

26 / 30

खालील पैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही?

27 / 30

एका स्पर्धेमध्ये 50 पैकी 25 विद्यार्थी क्रिकेट खेळतात व 27 विद्यार्थी फुटबॉल खेळतात व 15 विद्यार्थी दोन्ही खेळ खेळतात. एक विद्यार्थी यादृच्छिक पद्धतीने घेतला. तर क्रिकेट किंवा फुटबॉल खेळण्याची संभाव्यता किती?

28 / 30

हडप्पा कोणत्या नदीच्या काठी वसले होते?

29 / 30

सिता बाजारातून काही फळे विकत आणते आईने विचारल्यावर ती म्हणते, 15 सोडुन सर्व सफरचंद आहेत. 20 सोडून सर्व आंबे आहेत, व 25 सोडून सर्व केळी आहेत. तर सिताने एकुण किती फळे आणले?

30 / 30

खालील पैकी कोणता वाहन चालक परवाना प्रकार नाही?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button