Police Recruitment Driver Practice Test Paper | Police Driver Test Paper | पोलीस भरती चालक सराव टेस्ट सोडवा.10

By MPSC Corner

Police Recruitment Driver Practice Test Paper | Police Driver Test Paper | पोलीस भरती चालक सराव टेस्ट सोडवा.

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 आजची टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

 

पोलीस भरती चालक सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

1(1/2) ÷ 5(3/7) = ?

2 / 30

'मंत्रालय' या शब्दाचा प्रचलित विग्रह सांगा.

3 / 30

खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचे सर्वाधिक वेगाने वहन होते ?

4 / 30

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती ?

5 / 30

स्त्रीयांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम खालीलपैकी कुठल्या देशाने बहाल केला?

6 / 30

A + B = 8, A - B = 4 तर A2 - B2 =?

7 / 30

√ (0.005625 / 0.25) = .......?

8 / 30

अपघात प्रसंगी चालकाचे कर्तव्यासंबंधी तरतूद कोणत्या कलमात आहे ?

9 / 30

मनालीचे डोळे माशासारखे आहेत, म्हणून तिला सर्व...............म्हणतात.

10 / 30

विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली' या संयुक्त वाक्याचा प्रकार कोणता ?

11 / 30

एका रांगेमध्ये मनोज डावीकडून 7 या आणि किरण उजवीकडून 12 वा आहे. त्यांनी त्यांच्या जागांची आदलाबदल केली तर मनोज डावीकडून 22 व्या स्थानी आला तर रांगेत किती मुले आहेत ?

12 / 30

ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यासाठी चालवले होते ?

13 / 30

जर a हे ÷ निर्देशित करते b हे + निर्देशित करते, c हे - निर्देशित करते व d हे x निर्देशित करते तर 24a6d4b9c8 म्हणजे किती ?

14 / 30

सदुची 5 विषयांतील गुणांची सरासरी 60.6 असून उरलेल्या दोन विषयात त्याला 173 गुण मिळाले तर त्याची 7 विषयांतील गुणांची सरासरी किती ?

15 / 30

988 च्या रकमेवर 18 टक्के दराने 5 वर्षात किती सरळव्याज मिळेल ?

16 / 30

महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 अन्वये चालकांना लायसन्स ऐवजी तात्पुरते अधिकारपत्र देण्याबाबतचा नियम कोणता ?

17 / 30

'येणार असेल तर येईल बापडा !' अधोरेखित शब्दाची जात ओळखा.

18 / 30

संमतिविना सार्वजनिक ठिकाणी मोटार वाहनाची शर्यत लावणे आणि वेग आजमाविणे यास मोटार वाहन अधिनियम 1988 मधील कोणत्या कलमान्वये शिक्षा आहे ?

19 / 30

(5 x 1.6 - 2 x 1.4) / 1.3 = ?

20 / 30

शाहु महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना व पुनरुज्जीवन केले ?

21 / 30

पॅराऑलिम्पिक 2020 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा भारतीय भालाफेकपट्टू कोण ?

22 / 30

रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाचे पहिले भारतीय गव्हर्नर व आय. सी. एस. (भारतीय सिव्हील सेवा) अधिकारी श्री सी. डी. देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्हयातील होते ?

23 / 30

दिलीप त्याच्या घरापासून 1 कि.मी. पूर्वेला चालला नंतर उत्तरेला 3 कि.मी. चालला नंतर डावीकडे 90 अंश च्या कोनात वळून 5 कि.मी. चालला तर दिलीप त्याच्या घरापासून कोणत्या दिशेला व किती अंतर पोहोचला?

24 / 30

वळण घेण्यापूर्वी वाहन चालकाने किती अंतरापूर्वी वळण्याचा इशारा देणे आवश्यक आहे ?

25 / 30

मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 43 नुसार वाहनांची तात्पुरती नोंदणी केलेला कालावधी जास्तीत जास्त एवढा..............राहील.

26 / 30

'मला संकष्टीला चंद्र दिसला' या वाक्यातील कर्ता ओळखा.

27 / 30

मोटार वाहन अधिनियम 1988 मध्ये अपघात घडल्यास वाहन चालकाची कर्तव्ये ही कुठल्या कलमांतर्गत दिलेली आहेत ?

28 / 30

A = [1 / (45 x 90)] + [1 / (3 x 1350)] - [2 / (15 x 270)] तर A = ?

29 / 30

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

30 / 30

कोव्हीड - 19 विरुध्द भारत सरकारला मदतीसाठी भारतीय सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरू केले?

Your score is

0%

 

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button