Special Gk Practice Test about Commission, Committee Chairman.आयोग ,समिती अध्यक्ष या विषयावर आधारित 30 सराव प्रश्नाची Gk सराव टेस्ट सोडवा.

By MPSC Corner

Special Gk Practice Test about Commission, Committee Chairman.आयोग ,समिती अध्यक्ष या विषयावर आधारित 30 सराव प्रश्नाची Gk सराव टेस्ट सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

🔥 TCS व IBPS ,MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, वनरक्षक , राज्य उत्पादन शुल्क भरती , तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 सर्व स्पर्धा परीक्षांच्या टेस्ट सोडवायाच्या असतील तर तुम्ही Google वर Www.MpscCorner.com सर्च करून सर्व टेस्ट फ्री मध्ये तुम्ही नक्की सोडवा.

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

🔥 आजची टेस्ट मध्ये👇👇

⏺ एकूण प्रश्न – 30

⏺ Passing – 15

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🟠 टेस्ट सोडवण्यासाठी खालील  दिलेल्या Start बटणावर क्लिक करा.👇👇

आयोग , समिती अध्यक्ष याविषयी स्पेशल 30 प्रश्नांची GK सराव टेस्ट सोडवा.

1 / 30

तेराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष...........आहेत.

2 / 30

चौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष............

3 / 30

पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष...........

4 / 30

वित्त आयोगाचे कलम............

5 / 30

लोकसेवा आयोगासंबंधीचे कलम............

6 / 30

सातव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष.........

7 / 30

बीट कॉईन नियंत्रणासंबंधीची 2017 साली नेमलेली समिती कोणती ?

8 / 30

नोटबंदीच्या अडचणी सोडविण्यासंबंधीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

9 / 30

ऑनलाईन औषधांच्या विक्रीबाबतच्या समितीचे अध्यक्ष...........

10 / 30

लष्कराच्या पुनर्रचनेसंबंधीच्या समितीचे अध्यक्ष.............

11 / 30

महाराष्ट्रातील प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली ?

12 / 30

गौरी लंकेश यांच्या हत्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी कर्नाटक सरकारने कोणाच्या अध्यक्षतेखाली तपास पथक स्थापन केले ?

13 / 30

काळ्या पैशाची चौकशी करणाऱ्या समितीचे अध्यक्ष................होते.

14 / 30

पोस्ट कार्यालयातील डाक सेवकांच्या वेतनासंबंधीची समिती कोणती ?

15 / 30

स्वामीनाथन आयोग कोणत्या क्षेत्रासंबंधी नेमला गेला होता ?

16 / 30

मराठा समाजाला शिक्षण व नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे अध्यक्ष............

17 / 30

नाबार्डची शिफारस करणारी समिती कोणती?

18 / 30

ग्रामीण बँकांची शिफारस करणारी समिती कोणती ?

19 / 30

अग्रणी बँक योजनेची शिफारस करणारी समिती कोणती ?

20 / 30

लष्कराची वन रँक वन पेंशन योजना यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

21 / 30

लष्कराची वन रँक वन पेंशन योजना यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते ?

22 / 30

गोदावरी खोऱ्याचा जल आराखडा तयार करणाया समितीचे अध्यक्ष............

 

23 / 30

भायखळा तुरुंगातील मंजुळा शेट्ये हत्या प्रकरणाची चौकशी करणारी समिती कोणती?

24 / 30

गडचिरोली जिल्हयातील हिवताप नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष.........

25 / 30

सरपंचाची थेट जनतेतून निवड करावी याबाबत नेमलेल्या समितीचे अध्यक्ष..........

26 / 30

हिंदी भाषेत मुंबईतून निघणारे चित्रपट.......

 

27 / 30

तामिळ भाषेला भारताव्यतिरिक्त सिंगापूर व या देशात अधिकृत भाषेचा दर्जा आहे.

28 / 30

सेंसॉर बोर्ड.................प्रयोगांना मान्यता देते.

29 / 30

अमरनाथ गुहा कोणत्या राज्यात आहे ?

30 / 30

कैलास माण सरोवर हे कोणत्या देवतेचे पवित्रस्थान मानले जाते ?

Your score is

0%

▪️ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button