स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये बंपर भरती! 47,496 रुपये महिना पगार, लगेच फॉर्म भरा | SSC CPO Bharti 2024

By MPSC Corner

SSC CPO Bharti 2024: मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस आणि CISF मध्ये सहाय्यक उपनिरीक्षक पदांसाठी भरती निघाली आहे. SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे यासंदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे, तब्बल 4,187 एवढ्या प्रचंड प्रमाणात रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

भरतीचे फॉर्म भरणे सुरू झाले आहेत, जे उमेदवार या SSC CPO Bharti साठी इच्छुक आहेत, त्यांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे. फॉर्मची प्रक्रिया सोपी आहे, अगदी काही मिनिटात तुम्ही तुमचा भरतीचा फॉर्म भरू शकता.

SSC CPO Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा सादर करायचा? कोणते उमेदवार पात्र असणार? अशी सर्व महत्त्वाची माहिती या लेखामध्ये मी दिली आहे, त्यामुळे एकदा हा लेख काळजीपूर्वक वाचा, आणि मगच तुमचा अर्ज सादर करा.

SSC CPO Bharti 2024

✅ पदाचे नाव (Name of the Post)  –

एकूण 3 पदासाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे ही 4,187 रिक्त जागांची बंपर भरती निघाली आहे, यामधे पोलीस उपनिरीक्षक पदावर पात्र उमेदवार निवडले जाणार आहेत.

तसेच पुरुष आणि महिला या प्रमाणे भरती होणार आहे, यात सर्वात जास्त रिक्त जागा या CAPF मध्ये उपनिरीक्षक GD पदांसाठी असणार आहेत.

पदाचे नावपद संख्या
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.)(पुरुष) 125
दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.)(महिला) 61
CAPF मधील उपनिरीक्षक (GD)4001
Total4187

🙋 Total जागा – एकूण 4,187 रिक्त जागा

🧑‍🏫 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CPO भरती साठी अर्ज करणारा उमेदवार हा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराने कोणत्याही मान्यतप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी.

🌍 नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत

👉 वयोमर्यादा (Age Limit) – 20 ते 25 वर्षे

💵 अर्ज शुल्क (Fees) – 100 रुपये (मागासवर्गीय उमेदवारांना फी नाही)

📝 अर्ज पद्धती – ऑनलाईन

⏰ अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Online Application) –  28 मार्च, 2024

🌐 अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे पहा
📝 ऑनलाईन अर्ज (Online Form)Apply Now
🗒️जाहिरात PDF (Recruitment Notification)येथे पहा

SSC CPO Bharti Qualification Details

स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे सुरू असलेल्या या भरती साठी काही पात्रता निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार कोणते उमेदवार पात्र असणार हे ठरवले जाणार आहे.

SSC CPO Bharti Education Qualification

 

स्टाफ सिलेक्शन कमिशन भरती शैक्षणिक पात्रता निकष:

  • उमदेवार हा किमान पदवीधर असावा.
  • उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी मिळवलेली असावी.

तसेच पदानुसार पण शैक्षणिक पात्रता निकष सांगण्यात आले आहेत, त्यामुळे अधिक माहिती साठी तुम्ही जाहिरात वाचू शकता.

SSC CPO Bharti Age Limit

SSC CPO भरती साठी वयोमर्यादा निकष:

या भरतीसाठी उमेदवार हे 20 ते 25 वर्षे वयोगटातील असावेत, ही वयाची अत केवळ साधारण प्रवर्गातील उमेदवारांना लागू असणार आहे.

बाकी इतर प्रवर्गातील उमेदवारांना कास्ट नुसार सूट देण्यात आली आहे. त्यांना वर दिलेली वयोमर्यादा लागू असणार नाही.

SC प्रवर्गातील उमेदवार05 वर्षे सूट20 ते 30 वर्षे
ST प्रवर्गातील उमेदवार05 वर्षे सूट20 ते 30 वर्षे
OBC प्रवर्गातील उमेदवार03 वर्षे सूट20 ते 28 वर्षे

SSC CPO Bharti Exam Fee

SSC CPO भरती साठी परीक्षा असणार आहे, त्यासाठी उमेदवारांना परीक्षा फी भरणे अनिवार्य आहे. साधारण प्रवर्ग आणि इतर मागास वर्ग OBC प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये परीक्षा फी भरायची आहे.

तर इतर प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी भरायची गरज नाही, यामधे SC, ST, ExSM कास्ट मधील सर्व उमेदवार असणार आहेत. त्यासोबत सर्व कास्ट मधील महिलांना, मुलींना परीक्षा फी माफ असणार आहे.

SSC CPO Bharti Apply Online

स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत निघाल्या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात अर्ज करायचा आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरणे अनिवार्य आहे.

अधिकृत संकेतस्थळाची लिंक वर दिली आहे, लिंक वर क्लिक करून वेबसाईटला भेट द्या, आणि मग भरतीचा फॉर्म योग्य रित्या भरा.

जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा, नंतर परीक्षा फी भरा. मग शेवटी भरतीचा फॉर्म अपलोड करून टाका.

SSC CPO Bharti Exam

SSC CPO भरती साठी परीक्षा घेतली जाणार आहेत, Exam ही ऑनलाईन स्वरूपात होणार आहे. CBT म्हणजेच कॉम्प्युटर वर आधारित ही परीक्षा असणार आहे.

MCQ स्वरूपात प्रश्न असणार आहेत, भरती अंतर्गत निवड प्रक्रिया देखील या परीक्षे वर आधारित असणार आहे.

9, 10, 13 मे 2024 रोजी ऑनलाईन स्वरूपात ही SSC CPO Bharti Exam होणार आहे. परीक्षे आगोदर त्याची पूर्ण माहिती तुम्हाला SSC द्वारे कळवली जाईल.

SSC CPO Bharti FAQ

What is the limit of SSC CPO?

SSC CPO Bharti साठी वयोमर्यादा Age Limit ही 20 ते 25 वर्षे आहे.

How many vacancies are there in SSC CPO 2024?

एकूण 4,187 रिक्त जागांसाठी ही SSC CPO भरती होणार आहे.

What is the salary after clearing SSC CPO?

CPO Bharti अंतर्गत पात्र उमेदवारांना महिन्याला 47,496 रुपये वेतन मिळणार आहे. परंतु पदा नुसार वेतन श्रेणी वेगळी असू शकते.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button