𝗣𝗼𝗹𝗶𝗰𝗲 𝗕𝗵𝗮𝗿𝘁𝗶 𝗤𝘂𝗲𝘀𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗤𝘂𝗶𝘇 ! पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

🚔 आगामी होणाऱ्या पोलीस भरतीसाठी खूप महत्वाची सराव टेस्ट.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून पोलीस भरती सराव प्रश्नसंच – 1 सोडवा. 

0

पोलीस भरती सराव प्रश्नसंच - 1

1 / 15

शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

2 / 15

एक गाडी 8 तासात 360 किमी अंतर पुढे जाते, तर त्याच वेगाने ती गाडी 9 तासात किती अंतर जाईल ?

3 / 15

महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे ?

4 / 15

बेडूक या शब्दाचे स्त्रीलींग रूप ओळखा.

5 / 15

नियमित व्यायाम केला तर शरीर निरोगी राहते. या वाक्याचा प्रकार ओळखा.

6 / 15

570 चे 50% = ?

7 / 15

5,25,125,?

8 / 15

एका आयताची परिमिती 56 सेंमी असून त्याची लांबी 16 सेंमी आहे तर त्या आयताचे क्षेत्रफळ...... चौसेंमी असेल.

9 / 15

पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?

10 / 15

पेरू या देशाची राजधानी कोणती ?

11 / 15

वैयक्तीक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते ?

12 / 15

पंधरवाड्याने प्रसिध्द होणारे ?

13 / 15

सिता उत्तरेकडे तोंड करून उभी होती. ती मागे फिरली व पुन्हा उजव्या बाजूने 90° च्या कोनातून वळली तर सध्या तिचे तोंड कोणत्या दिशेला असेल ?

14 / 15

गांधी व्हर्सेस लेनिन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

15 / 15

ग्रीक शब्द आईकोनोमिया म्हणजे काय ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Leave a Comment

close button