✴️ 11 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

By MPSC Corner

✴️ 11 ऑक्टोबर 2022 चालू घडामोडी ✴️

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📙Q.1) अर्थशास्त्रात नोबेल पारितोषिक 2022; कोणत्या तीन व्यक्तींना जाहीर झाला आहे?

उत्तर: 1) बेन एस. बर्नान्के 2) डग्लस डब्ल्यू. डायमंड 3) फिलिप एच. डायबविग ✔️

📙Q.2) गल्फ ऑईल इंडियाची राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?

उत्तर: स्मृती मानधना ✔️

📙Q.3) एफआयएच प्लेयर ऑफ द इयर म्हणून निवड करण्यात आली आहे?

उत्तर: हरमनप्रीत सिंग आणि फेलिस अल्बर्स✔️

📙Q.4) जागतिक बिलियर्ड्स चॅम्पियनशिप (150-अप) विश्वविजेतेपद कोणी पटकावले?

उत्तर: पंकज अडवाणी ✔️

📙Q.5) छत्तीसगड च्या इनडोअर स्टेडियममध्ये भव्य बहु-क्रीडा कार्यक्रमाचे उद्घाटन कोणाचे हस्ते करण्यात केले?

उत्तर: भूपेश बघेल ✔️

📙Q.6) समाजवादी पक्षाचे (एसपी) संस्थापक आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री…..यांचे नुकतेच निधन झाले आहे.

उत्तर: मुलायम सिंह यादव ✔️

📙Q.7) चालू आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन किती टक्क्यांनी वाढून 8,98,000 कोटी रुपये झाले आहे?

उत्तर: 23 टक्के ✔️

📙Q.8) चंद्रयान-2 ऑर्बिटरच्या एक्स-रे स्पेक्ट्रोमीटर ‘क्लास’ ने प्रथमच चंद्रावर भरपूर प्रमाणात काय शोधले आहे?

उत्तरः सोडियम ✔️

📙Q.9) 36 व्या राष्ट्रीय स्पर्धेत योगामध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे ?

उत्तर – पूजा पटेल ✔️

📙 Q.10 ) दरवर्षी ” आंतरराष्ट्रीय बालिका दिवस ” केव्हा साजरा करण्यात येत असतो ?

उत्तर – 11 ऑक्टोबर ✔️

✴️ स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना Share करा.👍

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button