𝗦𝗰𝗶𝗲𝗻𝗰𝗲 𝗣𝗿𝗮𝗰𝘁𝗶𝗰𝗲 𝗤𝘂𝗶𝘇 ! विज्ञान सराव प्रश्नसंच – 1

By MPSC Corner

🚔 MPSC राज्यसेवा, PSI-STI- ASO, TAX Asst. Clerk, तलाठी भरती, पोलीस भरती, ग्रामसेवक भरती ,आरोग्य भरती , व इतर सर्व सरळसेवा परीक्षा अतिशय उपयुक्त सराव टेस्ट सर्वांनी एकदा नक्की सोडवा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

एकूण प्रश्न – 15

Passing – 8

✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून विज्ञान सराव टेस्ट – 1 सोडवा.

 

0

विज्ञान सराव प्रश्नसंच - 1

1 / 15

खोटे बोलणे ओळखण्यासाठी ............... उपकरण वापरले जाते ?

2 / 15

मानवामध्ये किती गुणसूत्रे असतात ?

3 / 15

मानवी शरीराला साधारणत ............ ॲमिनो आम्लाची गरज असते ?

4 / 15

शरीरात अवयवरूपाने जन्मापासून अस्तित्त्वात असलेली पण कालांतराने कार्यरत होणारी ग्रंथी म्हणजे.........

5 / 15

'मेनिनजाइटीस' हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?

6 / 15

अन्नपदार्थात मिसळलेल्या खाण्याच्या सोड्यामुळे कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो ?

7 / 15

विद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात ?

8 / 15

दाढी करतांना कोणता आरसा वापरतात ?

9 / 15

औषधी गुणधर्म असणारा कुरकुमीन हा घटक कोणत्या पदार्थांमधून मिळतो ?

10 / 15

कोणताही पदार्थ पाण्यात बुडवला असता त्याचे......... कमी होते ?

11 / 15

'मायकोबॅक्टेरियम' या जिवाणूंमुळे कोणता आजार होतो ?

12 / 15

पुढील कोणत्या भागात अन्नाचा साठा असतो ?

13 / 15

ताप येणे व पोटावर पुळण येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?

14 / 15

रेडियो थेरेपी व केमो थेरेपी या संज्ञा खालीलपैकी कोणत्या रोगाच्या उपचारपद्धती आहेत ?

15 / 15

मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आदिजिवापासून होतो ?

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button