Bhugol Test ! भूगोल सराव टेस्ट – 8

By MPSC Corner

🚔 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची सराव टेस्ट.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📕 भूगोल सराव टेस्ट – 8

एकूण प्रश्न – 15

Passing – 8


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

 

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

0

भूगोल सराव टेस्ट - 8

1 / 15

दोन्ही ध्रुवांपासून समान अंतरावर असलेले अक्षवृत्त _____

2 / 15

हेवेचे अस्तित्व वातावरणाच्या _____ या थरात आढळते.

3 / 15

खालीलपैकी कोणते खंडांतर्गत समुद्राचे उदाहरण सांगता येईल ?

4 / 15

तोरणमाळ पठार कोणत्या जिल्ह्यात आहे ?

5 / 15

खालीलपैकी ____ ही पश्चिम वहिनी नदी होय.

6 / 15

महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये..... मृदा मोठ्या प्रमाणात विखुरलेली आढळते ?

7 / 15

सागरतळाशी आपणास ____ चे थर आढळतात ?

8 / 15

सूर्यमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?

9 / 15

सूर्य हा ____ वायुंपासून बनलेला आहे ?

10 / 15

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भू - प्रदेशास कोणती संज्ञा आहे ?

11 / 15

पानझडी वृक्षाची अरण्ये महाराष्ट्रात मुख्यत्वे ____ येथे  आढळतात.

12 / 15

महाराष्ट्राचा पूर्व - पश्चिम विस्तार ____ कि.मी.इतका आहे ?

13 / 15

'कृष्णा - पंचगंगा' नद्यांचा संगम कोठे आहे ?

14 / 15

महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षांची पाने उन्हाळ्यात गळून पडतात कारण :

15 / 15

हिंदी महासागरातील ____ हे प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून सांगता येईल .

Your score is

0%

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button