History Test ! इतिहास सराव टेस्ट – 6

By MPSC Corner

🚔 सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त अशी महत्वाची सराव टेस्ट.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

📕 इतिहास सराव टेस्ट – 6

एकूण प्रश्न – 20

Passing – 10


✓  टेस्ट सोडवल्या नंतर आपले कोणते प्रश्न चुकले त्यावर एक नजर टाकून घेत चला.👍

🪀• खाली दिलेल्या Start या बटणावर Click करून टेस्ट सोडवा. 

0

इतिहास सराव प्रश्नसंच - 6

1 / 20

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात परराष्ट्र संबंध ठेवण्याचे कार्य...... या पदाधिकारीद्वारे पाडले जात असे.

2 / 20

ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?

3 / 20

कर्नाटकच्या कोणत्या युद्धात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला ?

4 / 20

...... यांनी वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्याचे धैर्य दाखविले ?

5 / 20

गौतम बुद्धांचा जन्म झाला ते लुंबिनी हे ठिकाण सद्ध्या .... या देशात आहे ?

6 / 20

बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या वर्षी सुरु केले ?

7 / 20

भारतात मुलकी शासन पद्धती कोणी सुरू केली  ?

8 / 20

........या वर्षी जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग यांनी छपाई यंत्राचा शोध लावला ?

9 / 20

सुभाष चंद्र बोस खालीलपैकी कोणाला आपले गुरु मानत असे?

10 / 20

खालीलपैकी कोण 'आर्य समाजा'च्या कार्याशी निगडित नव्हते ?

11 / 20

खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचा जन्म 1803 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झाला ?

12 / 20

भारत मंत्री हे नवीन पद.........नुसार निर्माण झाले ?

13 / 20

भारतात मुघल वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती?

14 / 20

'आझाद हिंद फौजेच्या सुभाष ब्रिगेडचे कमांडर ......

15 / 20

सावरकर बंधूंनी नाशिक येथे सन १९०४ मध्ये....... ही क्रांतिकारकांची संघटना स्थापन केली.

16 / 20

सायमन कमिशन मध्ये एकूण किती सदस्य होते?

17 / 20

वल्लभभाई पटेल यांना सरदार हा किताब खालील पैकी कोणी बहाल केला?

18 / 20

खालीलपैकी कोणत्या आंदोलनाच्या काळात सातारा येथे प्रतिसरकार स्थापन करण्यात आले होते ?

19 / 20

नेहरू अहवालाला विरोध करत बॅरिस्टर जीना यांनी........ मुद्दे मांडले.

20 / 20

स्वामी दयानंद सरस्वती यांनी ७ एप्रिल, १८७५ रोजी 'आर्य समाजा'ची स्थापना केली. खालीलपैकी कोठे ?

Your score is

0%

 

✓ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या जवळच्या मित्रांना पण Share करा.

Join करा आमचे Telegram चॅनल.

Leave a Comment

close button